E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठकीत सूचनांची दखल : जिल्हाधिकारी
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
पुणे
: जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत करण्यात येणार्या सूचनांची प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून सर्व संबंधित विभागाने याबाबत वेळेत कार्यवाही करून त्या निकाली काढाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेशन दुर्वास, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी या बैठकीत विविध विषयांबाबत सूचना केल्या, त्यावर संबंधित विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा आगामी बैठकीत घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी डुडी म्हणाले. बैठकीत अशासकीय सदस्य यांनी प्रामुख्याने महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महावितरण या विभागातील ग्राहकांच्या व नागरिकांच्या समस्या निराकरण करण्याच्या सूचना केल्या.
Related
Articles
रेडी रेकनरच्या दरात वाढ
01 Apr 2025
मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी
01 Apr 2025
संतोष देशमुख प्रकरणातील महिलेचा मृत्यू
01 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिला शेतमजुरांचा मृत्यू
05 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले