E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
चंडीगढ
: हिंदी बोलल्यामुळे पंजाबमधील गुरु काशी विद्यापीठात बिहारमधील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. अली अंजार या विद्यार्थ्याने समाजमाध्यमावर यासंदर्भातील पोस्ट शेअर करत मदतीचे आवाहन केले आहे.
अली अंजार हा दरभंगा जिल्ह्यातील कामतौल ब्लॉकमधील बहुआरा गावचा रहिवासी आहे. अली गुरु काशी विद्यापीठातून तो बी. टेक करत आहे. त्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टॅग करून एक चित्रफित पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, पंजाबमध्ये हिंदी बोलल्यामुळे बिहारच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. स्थानिक विद्यार्थी आणि नागरिक तलवार घेऊन आमच्या अंगावर धावून येतात. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे. विद्यापीठाचे गार्ड आणि पोलिसही आमचे ऐकत नाहीत. मारहाण झालेले बहुतेक विद्यार्थी बिहारचे होते. दिवसभर आम्ही वसतिगृहातच राहतो. कपडे आणि हिंदी भाषेबद्दल ऐकताच ते मारहाण करायला सुरुवात करतात. आम्हाला इथे सुरक्षा नाही. दरम्यान, सरकारने बिहारच्या मुलांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी अंजारचा भाऊ मोहम्मद सोहराम याने केली आहे.
Related
Articles
जेजुरीत भेसळयुक्त भंडारा नको, मंत्र्यांना साकडे
03 Apr 2025
पीएमपीच्या ताफ्यात आता नव्या सीएनजी बस उपलब्ध
31 Mar 2025
आयपीएलमधील काही खास विक्रम
01 Apr 2025
अमेरिकेत शिकणार्या भारतीय विद्यार्थ्यांवर टांगती तलवार
28 Mar 2025
गाझामध्ये युद्धबंदीसाठी हमास तयार
31 Mar 2025
माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान