E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
ई-डेपोमध्ये २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट करणार
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
पीएमपी प्रशासनाचा निर्णय
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ई-डेपोमध्ये २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार भेकराईनगर ई-डेपोमधून सीएनजी बस सुरू करण्यात आल्या आहेत. अनेकदा चार्जिंगची समस्या निर्माण होते. त्यामुळे, ई-डेपोमधून सीएमजी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमपीचे पुणे स्टेशन, भेकराईनगर, वाघोली, बाणेर आणि निगडी असे एकूण पाच ई-डेपो पीएमपी आहेत. या डेपोमधून सध्या ४९० ई-बसचे संचलन चालते. पण, काही ई-बस जुन्या झाल्या आहेत. तसेच, चार्जिंगची समस्या निर्माण झाल्यामुळे दुपारच्या टप्प्यात ई-बस फेर्यांना उशीर होतो. तर, काही फेर्यादेखील अचानक रद्द होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे पीएमपीच्या अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी ई-डेपोतील सेवा व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी तिथे २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट करून त्या ठिकाणाहून चालविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पीएमपीकडून पहिल्या टप्प्यात भेकराईनगर येथील ई-डेपोमध्ये २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट केल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या सीएनजी बसचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर बाणेर, निगडी डेपोमध्येदेखील लवकरच २५ टक्के सीएनजी बस दाखल होणार आहेत. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर ई-डेपोमध्ये सीएनजी बस सुरू केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे ई-बस बंद पडल्यास प्रवाशांना अडचण येणार नाही.
दोन नवीन ई-डेपो
पीएमपीएमएलचे हिंजवडी फेज-२ आणि चर्होली हे दोन्ही इलेक्ट्रिक डेपो चार्जिंग पॉईंटसह बांधून तयार आहेत. लवकरच हे दोन्ही डेपो सुरू होणार असून, त्याचे उद्घाटनासाठी पीएमपीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पीएमपीच्या इलेक्ट्रिक डेपोची संख्या आता सात होणार असल्याची माहिती पीएमपीचे मुख्य वाहतुक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.
Related
Articles
भारतीय नौदलाच्या कारवाईत दोन हजार ५०० किलोचे अमली पदार्थ जप्त
03 Apr 2025
नवतंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावा : महसूलमंत्री बावनकुळे
05 Apr 2025
महाराष्ट्रात नाटक, साहित्यासोबतच चित्रकलाही रुजत आहे
01 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी मंदिर २४ तास खुले
04 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री