E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
शरणागती रोखण्यासाठी तहव्वूर राणाने वापरल्या वेगवेगळ्या युक्त्या
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
वॉशिंग्टन
: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आपल्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. त्यावर आता अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय विचार करू शकते. राणा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला हा अर्ज दाखल केला होता, त्यावेळी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तो फेटाळला होता.
’भारतात अत्याचार केले जातील’ राणाने भारतात पाठवले जाऊ नये म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यात यावी, असा मागणी करणारा अर्ज राणा त्याने न्यायालयात दाखल केला होता. जर मला भारतात पाठवले तर तेथे माझा छळ केला जाईल आणि तेथे मी जास्त जिवंत राहू शकणार नाही, असे त्याने आपल्या अर्जात म्हटले होते. मात्र, त्याचा हा अर्ज फेटाळण्यात आला होता.
मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने आपल्या अर्जात भारतावर अनेक आरोप केले होते. ह्युमन राइट्स वॉच २०२३ च्या अहवालाचा हवाला देत त्यांनी म्हटले होते, की भारतातील सरकार धार्मिक अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिमांसोबत भेदभाव करते. त्यामुळे मला भारताच्या ताब्यात दिल्यास मी पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने माझ्यावर अत्याचार करण्यात येतील.
Related
Articles
रशिया-युक्रेन संघर्ष लवकरच संपेल
28 Mar 2025
निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल : डॉ. माधव गाडगीळ
03 Apr 2025
माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा
01 Apr 2025
मुस्लिम धर्मियांच्या जमिनीवर सरकारचा डोळा
03 Apr 2025
हाफिज सईदचा मित्र अब्दुल रहमानची हत्या
01 Apr 2025
सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांबाबत धोरण ठरविण्यासाठी समिती

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान