E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
चार कर्मचारी गंभीर जखमी
सातारा
, (प्रतिनिधी) : यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना भीषण स्फोट झाला. या घटनेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला. ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्घटनेमध्ये तीन ते चार कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शैलेश भारती (वय- ३२ रा. उत्तर प्रदेश), अमित कुमार (वय-१९ रा. बिहार) धर्मपाल (वय- १९ रा. उत्तर प्रदेश) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात उसाचे गाळप सुरू आहे. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपूर्वी ईएसपी बॉयलर कारखान्यात बसविण्यात आला असून त्याचे आठ दिवसांपासून टेस्टींग सुरू होते. गुरुवार रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या बॉयलरचे टेस्टींग सुरू होते. यावेळीच बॉयलरचा मोठा स्फोट झाला. त्या दुर्घटनेत टेस्टींगचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Related
Articles
पत्नीला बेघर करता येणार नाही
01 Apr 2025
माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा
01 Apr 2025
समाजकंटकांपासून दूर राहा
03 Apr 2025
सरकारी तिजोरीत प्राप्तिकराचा मोठा भरणा
28 Mar 2025
हायड्रोजन रेल्वेचे स्वप्न तांत्रिकदृष्ट्या अवघड
31 Mar 2025
‘अवंतिका’ व्यक्तीरेखा साकारल्यानंतर अधिक खंबीर बनले : मृणाल कुलकर्णी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान