E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पेट्रोल वाहनांच्या किमतीत मिळणार इलेक्ट्रिक वाहने
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
नितीन गडकरी यांची घोषणा
नवी दिल्ली
: सहा महिन्यांत देशात पेट्रोल वाहनांच्या किंमतीत इलेक्ट्रिक वाहने मिळतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
गडकरी यांनी ३२ व्या कन्व्हर्जन्स इंडिया आणि १० व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पोला संबोधित केले. ते म्हणाले, भारताला तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशाला पायाभूत सुविधा क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. चांगले रस्ते बांधून आपण आपला रसद खर्च कमी करू शकतो. दिल्ली-डेहराडून द्रुतगती महामार्गाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. २१२ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे बांधकाम पुढील तीन महिन्यांत पूर्ण केले जाईल. सरकारचे धोरण आयात प्रतिस्थापन, किफायतशीरपणा, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी उत्पादन आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य खूप चांगले असून स्मार्ट शहरे आणि स्मार्ट वाहतुकीसाठी सरकार कटिबद्ध आहे.
Related
Articles
अमेरिकेच्या आरोग्य संचालकपदी भट्टाचार्य
27 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
नेताजींचे सहकारी - अबद खान
28 Mar 2025
रशिया-युक्रेन संघर्ष लवकरच संपेल
28 Mar 2025
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
26 Mar 2025
अजय सेठ अर्थ खात्याचे सचिव
26 Mar 2025
अमेरिकेच्या आरोग्य संचालकपदी भट्टाचार्य
27 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
नेताजींचे सहकारी - अबद खान
28 Mar 2025
रशिया-युक्रेन संघर्ष लवकरच संपेल
28 Mar 2025
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
26 Mar 2025
अजय सेठ अर्थ खात्याचे सचिव
26 Mar 2025
अमेरिकेच्या आरोग्य संचालकपदी भट्टाचार्य
27 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
नेताजींचे सहकारी - अबद खान
28 Mar 2025
रशिया-युक्रेन संघर्ष लवकरच संपेल
28 Mar 2025
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
26 Mar 2025
अजय सेठ अर्थ खात्याचे सचिव
26 Mar 2025
अमेरिकेच्या आरोग्य संचालकपदी भट्टाचार्य
27 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
नेताजींचे सहकारी - अबद खान
28 Mar 2025
रशिया-युक्रेन संघर्ष लवकरच संपेल
28 Mar 2025
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
26 Mar 2025
अजय सेठ अर्थ खात्याचे सचिव
26 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा
2
खासदारांना भरघोस पगारवाढ
3
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
4
‘फिरकी’ने पटकावला पहिला लोकमान्य करंडक
5
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
6
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)