E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
औरंगजेबाचा विषय कशासाठी?
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सवाल
बंगळूरू
: औरंगजेब हा सध्याचा संयुक्तिक मुद्दा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही, असे संघाचे प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटविण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर संघाने संघटनांच्या आंदोलनावर आणि नागपूर हिंसाचारावर काल भाष्य केले असून त्यांचे कान टोचल्याचे मानले
जात आहे.
सुनिल आंबेकर यांना नागपूरातील हिसांचारावर विचारले. तेव्हा ते म्हणाले, कोणत्याही प्रकारची हिंसा समाजासाठी चांगली नसते. औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा हा संयुक्तिक आहे किंवा तेथील कबर उखडण्यात यावी का? या प्रश्नावर ते म्हणाले की, हा मुद्दा संयुक्तिक नाही.संघाने घेतलेल्या भूमिकेवर विहिंपचे गोविंद शेंडे यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हिंसाचार सहन केला जाणार नाही, असे सुनिल आंबेकर म्हणाले ते सत्य आहे. हिंसाचार आम्ही करत नाही हे पण सत्य आहे. हिंदू समाज हा फार उदात्त विचार घेऊन चालणारा आहे. हिंदू समाज कोणताही हिंसाचार करत नाही आणि त्याचे कधीही समर्थन करत नाही.
Related
Articles
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
02 Apr 2025
नवीन विमानतळ ते एरोमॉल वातानुकूलित बससेवा
05 Apr 2025
‘वक्फ’ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
05 Apr 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानला ’व्हाईटवॉश’
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
02 Apr 2025
नवीन विमानतळ ते एरोमॉल वातानुकूलित बससेवा
05 Apr 2025
‘वक्फ’ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
05 Apr 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानला ’व्हाईटवॉश’
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
02 Apr 2025
नवीन विमानतळ ते एरोमॉल वातानुकूलित बससेवा
05 Apr 2025
‘वक्फ’ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
05 Apr 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानला ’व्हाईटवॉश’
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
02 Apr 2025
नवीन विमानतळ ते एरोमॉल वातानुकूलित बससेवा
05 Apr 2025
‘वक्फ’ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
05 Apr 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानला ’व्हाईटवॉश’
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले