E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित संस्थेवर ईडीचे छापे
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
नवी दिल्ली/बंगळुरू : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित असणार्या ओपन सोसायटी फाउंडेशन (ओएसएफ) आणि त्याच्याशी संबंधित काही संस्थांची परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याबाबत चौकशीसाठी छापे टाकले. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.फेमा अंतर्गत, ओएसएफ आणि काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या परिसराची झडती घेण्यात आली आहे. हे प्रकरण ओएसएफद्वारे थेट परकीय गुंतवणुकीची (एफडीआय) कथित पावती आणि फेमा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून काही लाभार्थ्यांनी या निधीचा वापर केला आहे. ईडीच्या कारवाईबाबत ओएसएफकडून कोणतीही अजून प्रतिक्रिया आलेली नाही.
हंगेरियन-अमेरिकन राजकीय कार्यकर्ते सोरोस आणि त्यांची संघटना ओएसएफ यांच्यावर सत्ताधारी भाजपकडून देश हिताच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अदानी-हिंडेनबर्ग वादाच्या वेळी त्यांच्या विधानांवरही पक्षाकडून टीका करण्यात आली होती. ओएसएफने १९९९ मध्ये देशात काम सुरू केले.
Related
Articles
लॅम्बोर्गिनी मोटारीने दोन कामगारांना चिरडले
01 Apr 2025
नेताजींचा कट्टर कार्यकर्ता - महमद शाह
04 Apr 2025
वाचक लिहितात
02 Apr 2025
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
31 Mar 2025
भूकंपातील मृतांची संख्या तीन हजार ८५ वर
04 Apr 2025
रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता
03 Apr 2025
लॅम्बोर्गिनी मोटारीने दोन कामगारांना चिरडले
01 Apr 2025
नेताजींचा कट्टर कार्यकर्ता - महमद शाह
04 Apr 2025
वाचक लिहितात
02 Apr 2025
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
31 Mar 2025
भूकंपातील मृतांची संख्या तीन हजार ८५ वर
04 Apr 2025
रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता
03 Apr 2025
लॅम्बोर्गिनी मोटारीने दोन कामगारांना चिरडले
01 Apr 2025
नेताजींचा कट्टर कार्यकर्ता - महमद शाह
04 Apr 2025
वाचक लिहितात
02 Apr 2025
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
31 Mar 2025
भूकंपातील मृतांची संख्या तीन हजार ८५ वर
04 Apr 2025
रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता
03 Apr 2025
लॅम्बोर्गिनी मोटारीने दोन कामगारांना चिरडले
01 Apr 2025
नेताजींचा कट्टर कार्यकर्ता - महमद शाह
04 Apr 2025
वाचक लिहितात
02 Apr 2025
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
31 Mar 2025
भूकंपातील मृतांची संख्या तीन हजार ८५ वर
04 Apr 2025
रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री