E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
दिल्लीत बांगलादेशी नागरिकाला अटक
Wrutuja pandharpure
17 Mar 2025
नवी दिल्ली
: दिल्ली शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. अफजुद्दीन गाझी (वय ४०) असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. १३ मार्च रोजी पहाटे पोलिसांच्या गस्तीदरम्यान या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते.
गाझी याने २०२२ मध्ये बेनापोल-पेट्रापोल सीमेवरून बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केला होता. गाझी गुरूवारी रेल्वेने दिल्लीला जात होता. कचरा वेचक म्हणून तो काम करत होता. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सुरुवातीला पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी असल्याचे सांगितले, मात्र अधिक चौकशीत त्याची खरी ओळख समोर आली. फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन कार्यालयाने हद्दपारीची प्रक्रिया सुरू केली असून, गाझीला बांगलादेशात परत जाईपर्यंत शहजादा बागमधील सेवा सदनात ठेवण्यात आले आहे.
Related
Articles
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही : शिंदे
19 Mar 2025
नागपूर हिंसाचार प्रकरणी ५० जण ताब्यात
19 Mar 2025
जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित संस्थेवर ईडीचे छापे
19 Mar 2025
सनातन धर्मामुळे लाभली उत्सवांची समृद्ध परंपरा
14 Mar 2025
पाकिस्तान क्रिकेट संघ म्हणजे आयसीयूमधील रुग्ण : शाहिद आफ्रिदी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भाच्यावर कारवाई, की धूळफेक
2
नावीन्य नाही, कल्पनाही नाहीत
3
मढीची यात्रा वादाच्या भोवर्यात! (अग्रलेख)
4
महिला सुरक्षा व संभाव्य उपाययोजना
5
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
6
वृद्धांच्या सहवासाला नवा दृष्टिकोन देणारी 'हॅप्पी सिनियर्स'