E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
मुंबई : चॅम्पियन्स चषक स्पर्धेनंतर भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले आहेत. मुंबईच्या विमानतळावर सर्वात आधी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली उतरलेले दिसले. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिक पांड्याच्या मायदेशातील एन्ट्रीची खास झलक दाखवली.मुंबई इंडियन्सच्या संघाने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन खास फोटा ओळीसह हार्दिक पांड्याच्या फोटोसह कडक एन्ट्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात हार्दिक पांड्याची कडक स्टाइल अन् त्याचा स्वॅग पाहायला मिळतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता चांगलाच चर्चेचा विषय ठरतो.
३१ वर्षीय हार्दिक पांड्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात त्याने उपयुक्त कामगिरीसह आपल्यावरील जबादारी पार पाडली.भारतीय संघाने अतिरिक्त फिरकीपटूला संधी देण्यासाठी फक्त शमीच्या रुपात फक्त एकमेव प्रमुख जलदगती गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले. पांड्यावर दुसर्या जलदगती गोलंदाजाची उणीव भरून काढण्याची जबाबदारी पडली, ती त्याने पेलूनही दाखवली.
चॅम्पियन्स चषक स्पर्धेनंतर हार्दिक पांड्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सज्ज झाला.गत हंगामातही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भुषविताना दिसेल. पण १४ पैकी फक्त ४ सामन्यातच संघाला विजय मिळवता आला. रोहित शर्मा असताना त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी दिल्याचे अनेकांना खटकले.पण त्यानंतर टी-२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात कमालीचे समीकरण दिसून आले आहे. जे गत हंगामात घडले. ते विसरून मुंबईचा संघ यावेळी पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज असेल.
Related
Articles
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
14 Mar 2025
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
12 Mar 2025
सतीश भोसले रहात असलेली जागा देखील वन विभागाची!
10 Mar 2025
मोशीत संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्यास पालिकेची मान्यता
12 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)