E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेत मंदीची शक्यता?
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
न्यूयॉर्क
: अमेरिकेत मंदीची दाट शक्यता आहे. याबाबतचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. यंदा अमेरिकेची अर्थव्यवस्था संक्रमणाच्या काळातून जाईल आणि मंदीची शक्यता नाकारता येत नाही, असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या मंदीची शक्यता नाकारता येत नसल्याच्या विधानाचा आणि आयात शुल्क बाबत त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद अमेरिकेच्या शेअर बाजारात उमटले. अमेरिकेचा एस अँड पी ५०० निर्देशांक ३.२ टक्क्यांनी घसरला. डाऊ जोन्स १,०४२ अंकांनी कोसळला.
तर, नॅस्डॅक निर्देशांक ४ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे गुंतवणुकदारांना ७५० अब्ज अमेरिकन डॉलर्स फटका बसला आहे. डाऊ जोन्स २.४२ टक्के म्हणजे १,०४२ अंकांनी कोसळून ४१,९११.७१ वर बंद झाला. तर, एस अँड पी ५०० हा १५५.६४ अंकांनी घसरून ५,६१४.५६ वर बंद झाला. विशेष म्हणजे, एसपी ५०० ने फेब्रुवारी महिन्यात विक्रमी वाटचाल केली होती. डाऊ जोन्स आणि एसपी ५०० ची अलीकडील काळातील मोठी घसरण मानली जात आहे. तर, नॅस्डॅकने सप्टेंबर २०२२ नंतरची मोठी घसरण नोंदवली आहे.अमेरिकेने २०२५ च्या अखेरीस विकास दरवाढीचा अंदाज २.२ टक्क्यांवरुन १.७ टक्के नोंदविला आहे. ट्रम्प यांनी कॅनडा, चीन आणि मेक्सिकोवर मोठा कर आकारला आहे.
Related
Articles
समृद्धी महामार्गावर २२ ठिकाणी उभारणार स्वच्छतागृह
10 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता
15 Mar 2025
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई
12 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार
11 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भारतचं चॅम्पियन
3
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)