E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
नवी दिल्ली
: ऑनलाइन व्यवहरासाठी प्रसिद्ध असलेल्या फोन पेच्या ग्राहकांची संख्या आता ६० कोटींवर झाली आहे. फोन पेचा वापर करणार्या नोंदणीकृत ग्राहकांची आकडेवारी कंपनीने मंगळवारी दिली. फोन पे ऑनलाइन व्यवहारातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीने दहा वर्षे पूर्ण केली आहेत. ६० कोटींवर नागरिक फोन पेचा वापर करत असल्याची बाब कंपनीच्या प्रगतीचे द्योेतक आहे.
वापर अधिक वाढावा, यासाठी तसे अनुकूल वातावरण तयार करण्यावर भर दिला आहे. कंपनीचा विस्तार अधिक केला जाईल आणि ती नागरिकांच्या पसंतीस पडेल, अशी पावले उचलली जातील, अशी माहिती संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी दिली. ते म्हणाले, दहा वर्षांत कंपनीने संपत्ती व्यवस्थापन ई कॉमर्स आणि पिन कोड आदी बाबींत सुधारणा केली. २०२३ अखेर १२ अब्ज डॉलर्स एवढे कंपनीचे मूल्य होते. ऑगस्ट २०१६ मध्ये फोन पे डिजिटल अॅप सुरू केले. मार्च २०२५ अखेर ६० कोटी नागरिकांनी कंपनीची नोंदणी स्वीकारली. ५ कोटींवर व्यापारी कंपनीशी जोडले गेले आहेत. २०२४ अखेर ५३ कोटीजण फोन पेचा वापर करत होते. महिन्याला सरासरी २० कोटी सक्रिय ग्राहक होते. फोन पे द्वारे दिवसाला ३३ कोटी रुपयांची देणी घेणी होतात. वर्षाचा विचार केला तर उलाढाल १५० लाख कोटींच्या घरात जाते.
Related
Articles
जुन्या गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकासाचे महत्त्व
15 Mar 2025
सचिन तेंडूलकर-युवराज सिंगच्या फलंदाजीमुळे इंडीया मास्टर्सचा विजय
15 Mar 2025
यंदा गहू राहणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात
10 Mar 2025
युक्रेनचा रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला
11 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
14 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)