E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अखेर बिबट्या पिंजर्यात अडकला
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
मंचर
, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील ठाकरवाडी-चास येथे मंगळवारी पहाटे पिंजर्यात बिबट्या अडकला. बिबट्या पकडल्यामुळे ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
ठाकरवाडी परिसरात दशरथ पारधी, राया पारधी, रामजी काळे हे काही दिवसापूर्वी भर दुपारी शेळ्या चारत असताना बिबट्यांनी शेळ्यांवर हल्ला केला होता. त्यात दोन शेळ्या जखमी झाल्या होत्या. तसेच तेजस भोर हे उसाच्या शेतात पाणी भरत असताना त्यांना बिबट्यांनी दर्शन दिले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ठाकरवाडीच्या सरपंच आशा पारधी व चासच्या सरपंच अर्चना बारवे यांनी केली होती. तेजस भोर आणि प्रशांत भोर यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. पिंजर्यात दोन कोंबड्या ठेवल्या होत्या. मंगळवारी सकाळी प्रशांत भोर यांना पिंजर्यात बिबट्या अडकल्याचे दिसले.
वनविभागाला माहिती दिल्यांनतर वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक रईस मोमीन व बचाव पथक सदस्य सुशांत चासकर यांनी बिबट्याला ताब्यात घेतले. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले. या कामी पोलीस पाटील वैभव शेगर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत शेगर, बन्सी शेगर आदींनी बिबट्याचा पिंजरा पिकअप गाडीत ठेवण्यासाठी मदत केली.
Related
Articles
टेस्लाच्या मोटारींकडे ग्राहकांची पाठ
10 Mar 2025
कुबड्या घेऊन राहुल द्रविडचे खेळाडूंना प्रशिक्षण
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Mar 2025
तुषार गांधींविरोधात घोषणा; पाच जणांवर गुन्हा
15 Mar 2025
‘आव्हानांना संधी समजून कार्य केल्यास मनस्वी आनंदाची अनुभूती’
08 Mar 2025
युद्धबंदीची तत्त्वे मान्य; शांतता कायमस्वरुपी नांदावी : पुतीन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
नगरपरिषदांनी केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी
4
गाडेचा मोबाईल शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
5
लालपरीची देखभाल-दुरुस्ती ’ती’ च्याच हाती!
6
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे