E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
६० लाखांचा साठा जप्त
शिरूर
, (प्रतिनिधी) : शिरूर बोर्हाडे मळा येथे भारत पेट्रोल पंपसमोर गोवा येथील जवळपास साठ लाख रुपयांच्या बनावट मद्याची वाहतूक करणारा टेम्पो शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतला.१० मार्च रोजी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आप्पसाहेब कदम व शेखर झाडबुके हे दोघेजण वाहतूक नियमन करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरूर गावचे हद्दीत बोराडे मळा येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असणार्या भारत पेट्रोल पंपासमोर बनावट मद्य भरून असलेला एक टेम्पो उभा आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना ही बातमी कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमदार आप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके, निरज पिसाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. चौकशी केली असला टेम्पोत मद्यसाठा आढळून आला. टेम्पो चालक मोहम्मद इम्रान मोहम्मद सलिम शेख, (वय-३७, मुंबई) यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी ६० लाख ४८ हजार रूपयाची गोवा बनावटीची मद्य व १५ लाखाचा टेम्पो असा एकूण ७५ लाख ४८ हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
Related
Articles
पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Mar 2025
मुंढव्यात १६ लाख ८० हजार गांजा जप्त
15 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
इस्लामिक स्टेटचा म्होरक्या ठार
15 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Mar 2025
मुंढव्यात १६ लाख ८० हजार गांजा जप्त
15 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
इस्लामिक स्टेटचा म्होरक्या ठार
15 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Mar 2025
मुंढव्यात १६ लाख ८० हजार गांजा जप्त
15 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
इस्लामिक स्टेटचा म्होरक्या ठार
15 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Mar 2025
मुंढव्यात १६ लाख ८० हजार गांजा जप्त
15 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
इस्लामिक स्टेटचा म्होरक्या ठार
15 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भारतचं चॅम्पियन
3
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)