E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
सुट्टया भागांचा लिलाव
पुणे
: स्वारगेट एसटी बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नादुरुस्त आणि आयुर्मान संपलेल्या बस १५ एप्रिलपर्यंत मोडीत काढण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) स्वमालकीच्या असलेल्या ४६ नादुरुस्त बस मोडीत काढण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली आहे. आता या बसच्या सुट्या भागांंची लवकरच लिलावातून विक्री केली जाणार आहे.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात ४६ जुन्या बस आहेत. या बस मोडीत काढण्याचा यापूर्वीच निर्णय घेण्यात आला होता. मात्र, बस मोडीत काढल्यानंतर सुट्या भागांच्या विक्रीत अपेक्षित रक्कम मिळत नसल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता या बसच्या सुट्या भागांचा लिलाव केला जाईल. त्यातून उत्पन्न मिळण्याचे पीएमपी प्रशासनाने नियोजन सुध्दा केले आहे.
दीड कोटी मिळण्याचा अंदाज
नादुरुस्त आणि मोडकळीत पडलेल्या बसचे टायर, पत्रे, ट्यूब, लोखंड, वापरलेले वंगण आणि इतर सुट्या भागांना चांगली मागणी आहे. लिलावाद्वारे विक्रीतून प्रत्येक बसच्या माध्यमातून अडीच ते तीन लाख रुपये मिळण्याचा अंदाज पीएमपी प्रशासनाने वर्तविला आहे. लिलावातून सुमारे दीड कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे पीएमपीच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात स्वमालकीच्या १ हजार ००४ बस आहेत. त्यापैकी ३२७ बसचे आयुर्मान येत्या वर्षभरात संपुष्टात येणार आहे. ४६ बस नादुरुस्त आहेत. या बस मोडीत काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. बसच्या सुट्या भागांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. त्यातून पीएमपीला आर्थिक उत्पन्न मिळेल.
- नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
Related
Articles
आयपीएलमध्ये हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी
15 Mar 2025
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई
12 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता कधी? (अग्रलेख)
11 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
14 Mar 2025
कांदा, शिमला मिरची आणि भुईमुग शेंगांच्या भावात घट
10 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)