E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
मणिपूर हिंसाचार
इंफाळ/चुरचंदपूर
: मणिपूरमध्ये सुरक्षा रक्षकांनी आक्रमक कारवाई केल्याच्या निषेधार्थ कुकी झो गटाने रविवारी कुकी प्रभावीत क्षेत्रात बंद पाळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कांगपोकप जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि आंदोलक यांच्यात शनिवारी झटापट झाली होती. तेव्हा एका नागरिकाचा मृत्यू तर ४० जखमी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ८ मार्चपासून राज्यात सर्वांता मुक्तपणे फिरता यावे, असे वातावरण करण्याचे आदेश १ मार्च रोजी सुरक्षा दलांना दिले होते. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली होती. त्याला कुकी समुदायाने तीव्र विरोध करुन आंदोलन केले होेते. काल कुकी समुदायाचा प्रभाव असणार्या भागात तणावाचे वातावरण होते. कुकी झो गटाने सुरक्षा रक्षकांनी केलेल्या आक्रमक कारवाईचा निषेध करत काल बंद पाळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कुकी समुदायाचे प्राबल्य असलेल्या चुरचुंदपूर आणि तेंगनोपाल येथे आंदोलकांनी रस्त्यावर जळते टायर फेकले. तसेच मोठे दगड टाकून रस्ते बंद केले होते. ते हटविण्याचे काम सुरक्षा रक्षकांंकडून सुरू आहे. दरम्यान, काल कोणतीही हिंसक घटना घडली नसून परिसरात तणाव मात्र होता. दुकाने बंद असल्याने व्यापार बंद होता. रस्त्यावरून एकही वाहन धावले नाही.
Related
Articles
श्रीलंकेच्या क्रिकेटरला अटक
11 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
आयपीएलमध्ये हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी
15 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे लोकार्पण
12 Mar 2025
राजकीय पक्षांनी सोयीनुसार गांधींचे विचार घेतले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भारतचं चॅम्पियन
3
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)