E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
‘गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य होते’
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल
नवी दिल्ली
: महाकुंभदरम्यान गंगा आणि यमुना नद्यांचे पाणी स्नान करण्यासाठी योग्य होते, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, महाकुंभ सुरू झाल्यापासून प्रदुषण नियंत्रण मंडळाने दर आठवड्यात दोनदा नदीच्या पाण्याची चाचणी आणि परीक्षण केले आहे. १२ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत गंगा नदीच्या पाच ठिकाणी आणि यमुना नदीच्या दोन ठिकाणी पाण्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यासाठी तज्ज्ञांची समिती तैनात करण्यात आली होती. गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य असल्याचा निष्कर्ष या समितीने काढला आहे.
मात्र, येथे सांख्यिकीय विश्लेषणाची गरज आहे, कारण वेगवेगळ्या तारखांना नमुने गोळा केले गेले आणि हे सर्व नमुने वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतले गेले. वेगवेगळ्या नमुन्यांमुळे संपूर्ण नदीच्या पाण्याच्या पातळीचे अचूक मूल्यांकन करणे खूप कठीण होते.दरम्यान, मागील महिन्यात गंगेचे पाणी प्रदुषित झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले होते. १७ फेब्रुवारीच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात गंगेच्या पाण्यात १०० मिली पाण्यात विष्ठा कोलिफॉर्मचे प्रमाण २ हजार ५०० युनिट्सपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले होते.
Related
Articles
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
16 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
नावीन्य नाही, कल्पनाही नाहीत
16 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
16 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
नावीन्य नाही, कल्पनाही नाहीत
16 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
16 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
नावीन्य नाही, कल्पनाही नाहीत
16 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
16 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
नावीन्य नाही, कल्पनाही नाहीत
16 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
4
भारतचं चॅम्पियन
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)