E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पानिपत महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० टक्के मतदान
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
पानिपत
: हरयानाच्या पानिपत महानगरपालिकेच्या महापौर आणि २६ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी रविवारी (९ मार्च) मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार येथे ५०.१ टक्के मतदान झाले. येथील एकूण ३६५ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले.
पानिपत महानगरपालिकेत महापौरपदासाठी चार उमेदवार आणि २६ नगरसेवकपदांसाठी १०३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ४.११ लाख मतदार मतदान करणार आहेत. यापैकी २.१८ लाख पुरुष, १.९२ लाख महिला आणि १५ ट्रान्सजेंडर आहेत. यापूर्वी दोन मार्च रोजी गुरुग्राम, मानेसर, फरिदाबाद, हिस्सार, रोहतक, कर्नाल आणि यमुनानगर या सात महापालिकांच्या महापौर आणि प्रभाग सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते.
१२ मार्चला निकाल
अंबाला आणि सोनीपतमध्ये महापौरपदासाठी पोटनिवडणूक आणि २१ महापालिका समित्यांच्या अध्यक्ष आणि प्रभाग सदस्यांच्या निवडणुकाही दोन मार्च रोजी झाल्या. मतमोजणी १२ मार्च रोजी होणार असून त्याच दिवशी पानिपतसह सर्व महापालिकांचे निकाल जाहीर होतील. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी नुकतेच सांगितले होते की, महापालिका निवडणुकीत भाजपच जिंकेल आणि ट्रिपल इंजिनचे सरकार आल्यानंतर तिप्पट वेगाने काम केले जाईल. त्याचवेळी काँग्रेसने पक्षाच्या उमेदवारांना पूर्ण बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले होते.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
धायरीत कचरा प्रकल्पास आग
17 Mar 2025
वाढलेल्या उत्पादनामुळे अन्नधान्याच्या दरात घट
17 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंवर कौतूकाचा वर्षाव
17 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
धायरीत कचरा प्रकल्पास आग
17 Mar 2025
वाढलेल्या उत्पादनामुळे अन्नधान्याच्या दरात घट
17 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंवर कौतूकाचा वर्षाव
17 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
धायरीत कचरा प्रकल्पास आग
17 Mar 2025
वाढलेल्या उत्पादनामुळे अन्नधान्याच्या दरात घट
17 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंवर कौतूकाचा वर्षाव
17 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
धायरीत कचरा प्रकल्पास आग
17 Mar 2025
वाढलेल्या उत्पादनामुळे अन्नधान्याच्या दरात घट
17 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंवर कौतूकाचा वर्षाव
17 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी