E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
रांजणगाव परिसरात चास कमानचे आवर्तन
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
रांजणगाव गणपती
,(प्रतिनिधी) : पिण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने तसेच पाण्याअभावी पिके जळू लागल्याने चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. स्थानिक नागरिक व शेतकर्यांची गरज ओळखून चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्याने शेतकर्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यामुळे काही प्रमाणात का होईना पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, वाघाळे, गणेगांव खालसा, खंडाळे, पिंपरी दुमाला व वरुडे या गावांसह कोंढापुरी तलावात शेतीसह नळपाणीपुरवठा योजनेसाठी पाणी सोडण्यात येत असते.
उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांना पाण्याची गरज ओळखून पाणी डाव्या कालव्याला सोडण्याची मागणी आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांसह परिसरातील शेतकरी व नागरिकांनी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतकर्यांना पिकांसाठी पाण्याची गरज ओळखून डाव्या कालव्याद्वारे मागील काही दिवसांपासून आवर्तन रांजणगाव गणपती परिसरात सुरु असल्याने शेतकर्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Related
Articles
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
कुबड्या घेऊन राहुल द्रविडचे खेळाडूंना प्रशिक्षण
15 Mar 2025
साडेपाच महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या बोपखेल पुलासाठी मोजले आणखी साडेसहा कोटी
17 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
टिमवितर्फे ’लोकमान्य करंडक’ नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन
18 Mar 2025
पायल कपाडिया यांचा चित्रपट सर्वोत्कृष्ट

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?