रोहित शर्माचा नाणेफेक गमावण्याचा नवा विक्रम   

दुबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स चषकाचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला हा सामना भारताने जिंकला. अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नशीबाने पुन्हा एकदा नाणेफेकीच्या वेळेस नशीबाने साथ दिली नाही आणि रोहितने नाणेफेक गमावली. यासह रोहित शर्माने ब्रायन लारा यांच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. 
 
भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात रोहित शर्माने गमावली. यासह रोहित शर्माने सलग १२ व्या एकदिवसाच्या सामन्यात नाणेफेक गमावली आहे. यासह रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून एक अत्यंत नकोसा विक्रम नोंदवला गेला. एकदिवसाच्या क्रिकेटच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार ठरला.भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्यात रोहित शर्माने गमावली. यासह रोहित शर्माने सलग १२ व्या एकदिवसाच्या सामन्यात नाणेफेक गमावली  यासह रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून एक अत्यंत नकोसा विक्रम नोंदवला गेला. एकदिवसाच्या क्रिकेटच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार ठरला. त्याने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ब्रायन लाराने वनडे क्रिकेटमध्ये लागोपाठ १२ वेळा नाणेफेक गमावली होती.२०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापासून भारतीय संघ नाणेफेक गमावत आहे.

Related Articles