E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश,मनोरंजन
अनीसुर रहमान आणि मदन सोनी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
नवी दिल्ली
: साहित्य अकादमीने २०२४ चे अनुवाद पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले. इंग्रजी भाषेत हा पुरस्कार अनीसुर रहमान यांना तर हिंदी भाषेत हा पुरस्कार मदन सोनी यांना जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली येथील रवींद्र भवन येथे काल कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत २१ भाषेतील अनुवाद पुरस्कार जाहीर करण्यात आले. स्मृतिचिन्ह, ५० हजार रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्कृत आणि नेपाळी भाषेतील पुरस्कार नंतर जाहीर केले जातील, असे साहित्य अकादमीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अनीसुर यांना ‘हजारों ख्वाईशें ऐसी’ (द वंडरफुल वर्ल्ड ऑफ उर्दू गझल) या अनुवादित काव्यसंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोनी यांना यशोधरा दालमिया यांच्या ‘सय्यद हैदर रजाः एक अप्रतिम कलाकार की यात्रा’ या अनुवादित कलाकृतीसाठी मिळाला आहे.
Related
Articles
रावेतमधून हिंजवडी आणि पिंपरीसाठी थेट बससेवा
17 Mar 2025
जन्माने नागरिकत्व अटी तत्त्वत: स्वीकाराव्यात
15 Mar 2025
मोशीत संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्यास पालिकेची मान्यता
12 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
मुंबई विमानतळावर साडेआठ कोटींचे सोने जप्त्
18 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी