E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
तरूणीचा प्रतिबंधात्मक आदेशाचा अर्ज फेटाळला
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
पुणे
: स्वारगेट बस स्थानकात अत्याचार झालेल्या तरुणीचे चारित्र्यहनन करणार्या खोट्या व असंवेदनशील वक्तव्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी तिच्या वकिलांनी केलेला प्रतिबंधात्मक आदेशाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार, जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाअधिकार्यांना या संदर्भात आदेश काढण्याचे विशेष अधिकार राज्य सरकारने दिले आहेत, असे नमूद करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी हा अर्ज फेटाळला आहे. स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये
आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (वय ३६) याने तरूणीवर अत्याचार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुुनावली आहे. अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर काही राजकारणी, पोलीस अधिकारी यांच्याकडून तरूणीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी विधाने करण्यात आली होती. वकील असीम सरोदे यांनी केलेल्या अर्जावर नुकतीच सुनावणी झाली होती.
Related
Articles
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)