E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
फरारी दाम्पत्यांविरूध्द अटक वॉरंट
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
आमिष दाखवून १२५ कोटींची फसवणूक
पुणे
: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने गुंतवणूकदारांची तब्बल १२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्यानंतर दुबईला फरारी झालेल्या आरोपी पती-पत्नी दाम्पत्यांविरूध्द शिवाजीनगर न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजाविले आहे. राठोड दाम्पत्याने सहाशेहून अधिक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले आहे.
अविनाश राठोेड आणि विशाखा राठोड, अशी दाम्पत्यांची नावे आहेत. राठोड दाम्पत्याविरुद्ध २० एप्रिल २०२३ रोजी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत डॉ. जगदीश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. प्राथमिक तपासात दाम्पत्याने दहा जणांची १६ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. फसवणुकीची व्याप्ती वाढल्यानंतर या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी ५१ गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान राठोड दाम्पत्य दुबईला फरारी झाल्याचे उघडकीस आले.
राठोड दाम्पत्याने ‘एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी’ या नावाची कंपनी सुरू केली होती. कंपनीच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. राठोड दाम्पत्य फरारी झाल्यानंतर रेड कॉर्नर नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोघांना ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींविरुद्ध न्यायालयात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
Related
Articles
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
12 Mar 2025
नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करून सरकारची प्रतिमा उंचावण्याचे काम करावे : विभागीय आयुक्त
11 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार
11 Mar 2025
घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार
17 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?