E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
बीडमध्ये पिता-पुत्राला अमानुष मारहाण
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
भोसले याच्यावर गुन्हा; अटकेसाठी पथके रवाना
बीड
: बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात पिता-पुत्राला अमानुष मारहाण करणार्या सतीश भोसले याच्यावर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी असून, तो आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. सतीश भोसले हा दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये हरीण पकडण्यासाठी गेला होता. त्यावेळी दिलीप आणि महेश या पिता पुत्राने त्यांना अडवले. त्याच रागातून सतीश भोसले आणि त्याच्या सहकार्यांनी दिलीप आणि महेश ढाकणे यांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीत दिलीप ढाकणे यांचे आठ ते नऊ दात पडले आहेत. तर, महेश ढाकणे यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या मारहाणीची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर सतिश भासले याच्यावर गुन्हा दाखल करून शिरूर पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी पुणे आणि अहिल्यानगर येथे रवाना झाली आहेत, दरम्यान, बाबी ग्रामस्थांनी भोसलेवर गुन्हा दाखल झाला, आता त्याचा आका सुरेश धस यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी केली आहे.
सुरेश धस यांनी खुलासा करावा : दमानिया
मारहाणीच्या चित्रफीतीनंतर सतीश भोसलेच्या आणखी काही चित्रफीती समोर आल्या आहेत.एका चित्रफितीमध्ये तो नोटांचे बंडल मोटारीच्या डॅशबोर्डवर टाकताना दिसत आहे. तर दुसर्या एका चित्रफितीत तो थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करत आहे. तर कधी एका आलिशान हॉटेलमध्ये व्हिआयपी व्यक्तीसारखा बाथरुमधून बाहेर निघताना दिसत आहे. त्यामुळे सतीश भोसलेकडे एवढा पैसा आला कुठून? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. सुरेश धस यांना तो बॉस आणि माझा विठ्ठल म्हणतो. सरकारही म्हणतो. सुरेश धस यांनी यावर खुलासा करावा. हे सर्व एका माळेचे मनी आहेत, उद्या तो देखील वाल्मिक कराड होईल, अशी टीकाही अंजली दमानिया यांनी केली.
मारहाणीचे समर्थन नाही : धस
सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी त्या मारहाणीचे समर्थन केले नाही. मी सतीश भोसलेला ओळखतो. तो कधी कधी माझ्याकडे येतो. माझ्या मागे तो असे काही उद्योग करतो हे मला माहित नाही. ही घटना दीड वर्षापूर्वीची आहे. त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे.
Related
Articles
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
17 Mar 2025
गुजरातमध्ये ‘हिट अॅन्ड रन’
15 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
लष्करी वाहनांच्या ताफ्यावर बलुचिस्तानात आत्मघातकी हल्ला
17 Mar 2025
न्यायालयाचा आदेश डावलून निर्वासितांची हकालपट्टी
18 Mar 2025
युक्रेन सैन्यदलाच्या प्रमुखपदी आंद्री हॅटोव्ह

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?