E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मुशफिकुर रहिमची निवृत्तीची घोषणा
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
ढाका
: चॅपियन्स चषक स्पर्धेतील भारतीय संघा विरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने तडकाफडकी एकदिवसाच्या सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली. पराभव जिव्हारी लागल्यावर त्याने घेतलेल्या निर्णयाची चर्चा रंगत असताना आता आणखी एका क्रिकेटरने निवृत्तीची घोषणा केली. बांगलादेशाचा खेळाडू मुशफिकुर रहिम याने सोशल मीडियाच्या माध्यमातून वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतो, अशी पोस्ट शेअर केली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेशाचा संघ भारताच्या गटातून खेळताना दिसले होते. साखळी फेरीत एकही सामना न जिंकता त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. संघाची निराशजन कामगिरी आपली घोषणा केली. आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरचा आठवडा आव्हानात्मक होता. मी आजपासून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृतीत जाहीर करत आहे, असा उल्लेख त्याने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे.
जागतिक स्तरावर क्रिकेट खेळत असताना आमच्या काही मर्यादा होत्या. पण ज्या ज्या वेळी मैदानात उतरलो त्या त्या वेळी देशासाठी १०० टक्के पेक्षा अधिक प्रयत्न केला. असे तो म्हणाला. २००५ मध्ये मुशफिकुर रहिम याने कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००६ मध्ये त्याला एकदिवसाच्या संघात पदार्पणाची संधी मिळाली. २००७ मध्ये रंगलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशाच्या संघाने भारतीय संघाला आश्चर्यकारकरित्या पराभवाचा धक्का देत स्पर्धेबाहेर काढले होते. या सामन्यात मुशफिकुर याने नाबाद ५६ धावांची खेळी केली होती. वनडे कारकिर्दीत त्याने २७४ सामन्यांत ९ शतके आणि ४९ अर्धशतकासह ७७९५ धावा केल्या आहेत. १९ वर्षांच्या प्रदिर्घ कारकिर्दीनंतर या क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली.
Related
Articles
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
10 Mar 2025
बियर-दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी लागणार
12 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
10 Mar 2025
बियर-दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी लागणार
12 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
10 Mar 2025
बियर-दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी लागणार
12 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
10 Mar 2025
बियर-दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी लागणार
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)