E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
रिझवर्र् बँक बाजारात ओतणार ४० हजार कोटी
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
वृत्तवेध
लोक खर्च करत नसल्यामुळे बाजारात मंदी आहे. कितीही प्रयत्न केले, तरी बाजारात उलाढाल वाढायला तयार नाही. त्यामुळे रिझर्व बँक पुढील काळात अर्थव्यवस्था उजळवून टाकण्यासाठी एक युक्ती अवलंबणार आहे. रिझर्व बँकेकडून ४० हजार कोटी रुपयांची रोकड बाजारात आणली जाईल. रोखीचा हा प्रवाह बँकिंग प्रणालीद्वारे केला जाईल.रिझर्व बँक केंद्र आणि राज्य सरकारचे रोखे खरेदी करेल आणि ही ४० हजार कोटी रुपयांची रक्कम बँकिंग प्रणालीमध्ये टाकेल. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणार्या करदात्यांना फेब्रुवारी महिन्यात गॅट किंवा प्राप्तिकर जमा करून मोठा दिलासा मिळेल. तिजोरीमध्ये पैसा आल्यानंतर व्यापारी किंवा मध्यमवर्गीयांना पैसा पुरवण्यात बँका मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना खर्चात अडचण येणार नाही.
सुरुवातीला रिझर्व बँकेने अर्थव्यवस्थेत फक्त २० हजार कोटी रुपये टाकण्याची घोषणा केली होती; परंतु अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता ती वाढवून ४० हजार कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा उद्देश खप वाढवून बाजारपेठेत मागणी निर्माण करणे आणि अर्थव्यवस्थेला चालना देणे हे आहे.भारत सरकारच्या अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदी आणि रिझर्व बँकेचे आर्थिक धोरण यांचा संबंध जोडून अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी उपाय शोधले जात आहेत. भारतीय बाजारात गेल्या आठ आठवड्यांपासून तरलतेचे संकट कायम आहे. ७ फेब्रुवारीला तरलता १ लाख ३३ हजार कोटींवर पोहोचली होती. रिझर्व बँकेने रेपो दरात २५ अंकांची कपात केल्यानंतर तरलता वाढवण्याचे पाऊल जाहीर केले आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आश्वासन दिले, की केंद्रीय बँक सतर्क आहे आणि तरलता स्थिती राखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील.
Related
Articles
सरकारच्या कमाईमध्ये पडणार भर
11 Mar 2025
आयसीसीकडून चॅम्पियन्स चषक टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर
11 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025
न्यूझीलंडचे पंतप्रधान १६ मार्चला भारत दौर्यावर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)