E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कॅरिबियन समुद्रात भूकंपाचा जोरदार धक्का
Wrutuja pandharpure
10 Feb 2025
त्सुनामीचा इशारा
वॉशिंग्टन
: अमेरिकेतील केमन बेटांच्या नैऋत्येस कॅरिबियन समुद्रात भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल एवढी होती. होंडुरासच्या उत्तरेला आणि केमन बेटांच्या नैऋत्य भागात हे धक्के जाणवले.स्थानिक वेळेनुसार शनिवारी सायंकाळी ६.२३ वाजता हा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू केमन बेटांमधील जॉर्ज टाउनपासून १३० मैल नैऋत्येस होता. तर खोली १० किलोमीटरपर्यंत होती. किनारपट्टीजवळील नागरिकांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने म्हटले आहे की, अमेरिकेच्या मुख्य भूभागावर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही; पण प्यूर्टो रिको आणि यूएस व्हर्जिन बेटांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. धोका व्यवस्थापन केमन बेटांनी किनार्याजवळील रहिवाशांना आतल्या भागात आणि उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. समुद्राच्या लाटा ०.३ ते १ मीटर उंचीपर्यंत असण्याची शक्यता आहे.डोमिनिकन सरकारनेही त्सुनामीचा इशारा जारी केला असून, किनार्यावर राहणार्या रहिवाशांना समुद्रसपाटीपासून २० मीटरपेक्षा जास्त आणि जमिनीच्या आत २ किलोमीटर अंतरावर उंच भागात जाण्याचा सल्ला दिला. तसेच पुढील काही तास जहाजांना समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Related
Articles
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
छत्तीसगढमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह अनेकांंवर ईडीचे छापे
11 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
मेट्रोचा नवा मार्ग; निगडी, रावेत, वाकड, नाशिक फाट्यामार्गे चाकण
10 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा