E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जैन जीवन जगण्याची कला अवगत करण्याची संधी
Wrutuja pandharpure
10 Feb 2025
पुणे
: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मन शांती आणि तणावमुक्त जीवन हवे आहे, यासाठी प्रत्येकजण विविध मार्ग शोधत आहेत. परंतु वेळेअभावी प्रत्येकाला वेळ देणे जमत नाही. या पार्श्वभूमीवर जैनम आणि जीविका जैन या बालवक्त्यांचे लाईव्ह सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
जैनम आणि जीविका जैन यांच्या सोबत जैन जीवन जगण्याची कला अवगत करण्याची संधी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लाईव्ह सेमिनारच्या माध्यमातून सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. सहभागी होण्यासाठी हीींिीं://क्षुेश्रर्.ूेीपसक्षरळपी.लेा/ या लिंकवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रत्येक सहभागी प्रेक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या ममता जैन यांनी दिली. तीन तासांच्या सेमिनारमध्ये जीवन जगत असताना येणार्या प्रत्येक गोष्टीचा कसा सामना करावा याचे मार्गदर्शन जैनम आणि जीविका जैन हे बालवक्ते करणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या ममता जैन यांनी दिली.
Related
Articles
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
वाचक लिहितात
15 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
4
भारतचं चॅम्पियन
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)