E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
अभिषेक शर्मा दुसरे स्थान
Wrutuja pandharpure
08 Feb 2025
मुंबई
: भारताचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली होती. पाचव्या टी २० सामन्यामध्ये अभिषेक शर्मा याने ५४ चेंडूमध्ये ७ चौकर आणि १३ षटकार मारले होते.
अभिषेक शर्मा याने १३५ धावांची खेळी करत अनेक विक्रम मोडले. आयसीसी टी-२० क्रमवारीमध्ये अभिषेक शर्मा याने ३८ स्थानांची झेप घेत थेट दुसरे स्थान पटकावले. अभिषेक शर्मा यापूर्वी आयसीसी टी २० क्रमवारीमध्ये ४० व्या स्थानावर होता. इंग्लंड विरुद्ध त्याने आक्रमक खेळी करत गोलंदाजांची धुलाई केली. अभिषेक शर्मा याने ८२९ अंकांची रेटिंग मिळवली होती.
ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड पहिल्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग ८५५ इतके आहे. भारताचा युवा खेळाडू तिलक वर्मा तिसर्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग ८०३ आहे.अभिषेक शर्माच्या दमदार खेळीमुळे फिल्ट सॉल्ट चौथ्या स्थानावर गेला आहे. त्याच्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर आहे.
Related
Articles
पायल कपाडिया यांचा चित्रपट सर्वोत्कृष्ट
18 Mar 2025
औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही : शिंदे
19 Mar 2025
आयएसआयसाठी हेरगिरी करणार्या दोघांना अटक
15 Mar 2025
बनावट पासपोर्ट बाळगल्यास सात वर्षांची शिक्षा
17 Mar 2025
तुषार गांधींविरोधात घोषणा; पाच जणांवर गुन्हा
15 Mar 2025
अंतर्गत सुरक्षा संचालकाला इस्रायल करणार बडतर्फ

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
2
अखेर बिबट्या पिंजर्यात अडकला
3
अमेरिकेत मंदीची शक्यता?
4
कच्छला भूकंपाचे धक्के
5
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
6
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई