E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
चौथे आगाखान यांचे निधन
Wrutuja pandharpure
06 Feb 2025
लिब्सन
: शिया इस्माइली मुस्लिम समुदायाचे इमाम, राजपुत्र करीम अल हसैनी ऊर्फ आगाखान चौथे यांचे पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे नुकतेच निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. शिया इस्माइली मुस्लिम समुदायाचे ते ४९ वे इमाम होते. मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर मुहम्मद यांचे ते थेट वंशज होते. लिस्बन येथे ४ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाल्याची माहिती आगाखान फाउंडेशनने समाज माध्यमावर एका पोस्टद्वारे दिली.
इस्माइली मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरुपद त्यांना २० व्या वर्षी मिळाले होते. हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली होती. विकसनील देशांत घरे, शाळा आणि रुग्णालये उभारण्यासाठी त्यांनी अब्जावधी डॉलसची मदत केली होती. इस्माइली समुदाय प्रामुख्याने मध्य, दक्षिण आणि पश्चिम आशिया, आफ्रिकेत असून त्यांची लोकसंख्या सुमारे १२ ते १५ दशलक्ष एवढी आहे. या समुदायाचे ते धर्मगुरू होते. त्यांनी ब्रिटन आणि पोर्तुगाल देशाचे नागरिकत्व स्वीकारले होते. पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे ते राहात होते. इस्माइल समुदायाचे धर्मगुरू असूनही त्यांनी पश्चिम आशियातील युद्ध आणि शिया आणि सुन्नी समुदायातील तणावावर तीव्र चिंता व्यक्त केली होती.
Related
Articles
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
गुजरातमध्ये ‘हिट अॅन्ड रन’
15 Mar 2025
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
गुजरातमध्ये ‘हिट अॅन्ड रन’
15 Mar 2025
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
गुजरातमध्ये ‘हिट अॅन्ड रन’
15 Mar 2025
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
गुजरातमध्ये ‘हिट अॅन्ड रन’
15 Mar 2025
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी