E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
जो रूट याला इंग्लंड संघात स्थान
Wrutuja pandharpure
06 Feb 2025
नागपूर
: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसाच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेचा पहिला सामना नागपूरला रंगणार असून त्यासाठी इंग्लंड आपली ’प्लेइंग ११’ जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे सामन्याच्या आदल्या दिवशी जाहीर केलेल्या संघात इंग्लंडने एका खास खेळाडूला स्थान दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे, २०२३ नंतर तब्बल ४५२ दिवसांनी त्याला इंग्लंडच्या वनडे संघात स्थान मिळाले आहे. तो स्टार खेळाडू म्हणजे इंग्लंडचा तुफान फॉर्मात असलेला फलंदाज जो रूट.
जो रूटने शेवटचा एकदिवसाचा सामना २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर आता तो उद्या खेळताना दिसणार आहे.इंग्लंडच्या वनडे संघात टी-२० संघापेक्षा फारसा बदल करण्यात आलेला नाही. बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. हॅरी ब्रुक आणि लियम लिव्हिंगस्टन यांचीही संघात निवड झाली आहे. जो रूट तिसर्या क्रमांकावर खेळताना दिसेल. याशिवाय, जेकब बेथेल देखील संघाचा भाग असणार आहे. तर गोलंदाजीत ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद हे तिघे वेगवान गोलंदाज संघात आहेत. त्यासह अनुभवी फिरकीपटू आदिल रशीदला संघात फिरकीची जबाबदारी देण्यात आली आहे.इंग्लंडचा संघ- बेन डकेट, फिल सॉल्ट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर, लियम लिव्हिंगस्टन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद
Related
Articles
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
4
येमेनजवळ चार नौका बुडून १८६ जण बेपत्ता
5
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
6
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा