E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
डिलिव्हरी बॉय, कॅब चालकांना दिलासा
Wrutuja pandharpure
02 Feb 2025
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या देशाच्या अंदाजपत्रकात नव्या उद्योजकांसाठी घोषणा केल्या आहेत. डिलिव्हरी बॉय, कॅब चालक, विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणार्या कर्मचार्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने गिग वर्कर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी संबंधित कर्मचार्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. स्वतंत्र कंत्राटदार किंवा फ्रीलान्सर म्हणून तात्पुरती नोकरी करणार्या कर्मचार्यांना गिग वर्कस म्हटले जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गिग वर्कर्सच्या ओळख आणि रजिस्ट्रेशनसाठी एक विशेष योजना लागू करणार असल्याचे जाहीर केले आहे. या योजनेतून गिग वर्कर्सला सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळणार आहे.
काय लाभ मिळणार?
गिग आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर्ससाठी सरकारकडून ओळखपत्र आणि ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशनची सुविधा देण्यात येणार आहे. या कर्मचार्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळेल. याचा फायदा थेट एक कोटी गिग वर्कर्सला मिळणार आहे. तसेच सरकारच्या इतर योजनांचा देखील लाभ त्यांना मिळेल. फूड डिलिव्हरी, कॅब ड्रायव्हर, फ्रिलान्सर, लॉजिस्टिक्स आणि ऑनलाईन सर्व्हिसेसच्या माध्यमातून लाखो नागरिक गिग वर्कर्सच्या रुपात काम करत आहेत. या कर्मचार्यांचा रोजगार हा अस्थिर असतो. अशा कर्मचार्यांना कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त सुरक्षा दिली जात नाही. याचाच विचार करुन सरकारने गिग इकोनॉमीच्या कर्मचार्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जे गिग वर्कर्स ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करतील. त्यातून त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळेल. हे पोर्टल सुरुवातीपासूनच असंघटीत कामगारांसाठी काम करत आहे. आता गिग वर्कर्सलादेखील यात सहभागी करुन घेण्यात आले आहे.
Related
Articles
अल्पवयीन आरोपीकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त
18 Mar 2025
मुंबई विमानतळावर साडेआठ कोटींचे सोने जप्त्
18 Mar 2025
सीरियात शस्त्रास्त्रांचा स्फोट; १६ जणांचा मृत्यू
17 Mar 2025
आयपीएलला २२ मार्चपासून सुरुवात
15 Mar 2025
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
15 Mar 2025
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे निधन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?