E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भंडारा जिल्ह्यात मुसळधार
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले
अलमट्टीतून विसर्ग; पंचगंगेची पाणीपातळी घटली
मुंबई : राज्यातील भंडारा जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस पडला. पाउणी येथील वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले असून २ लाख ५० हजार युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, कर्नाटकातील अलमट्टी धरणामधून सव्वातीन लाख युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठच्या रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पाणीपातळीत एक इंचाने घट झाली आहे. सध्या पाणी पातळी ४७.७ फुटांवर आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संभाजी घोरपेडे यांनी ह्रदयविकाराचा त्रास जाणविणार्या एका रुग्णाला भरपावसात पुराच्या पाण्यातून बोटीच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार झाल्यामुळे रुग्णाचा जीव वाचला आहे. नांदेडमध्ये एका तरुणाला पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे महागात पडले. त्याची दुचाकी पाण्यातून वाहून गेली. तो मात्र बचावला. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमावर फिरली आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुयातील वाघाडी नदीला पूर आला आहे. या पुरात एका झाडावर तीन जण अडकले आहेत. ते सुटकेच्या प्रतीक्षेत होते. गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत आहे. पार्लकोटा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे.
Related
Articles
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
11 Mar 2025
योग्य वितरण केल्यास द्राक्षांना जागतिक बाजारपेठ
08 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
08 Mar 2025
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
11 Mar 2025
योग्य वितरण केल्यास द्राक्षांना जागतिक बाजारपेठ
08 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
08 Mar 2025
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
11 Mar 2025
योग्य वितरण केल्यास द्राक्षांना जागतिक बाजारपेठ
08 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
08 Mar 2025
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
11 Mar 2025
योग्य वितरण केल्यास द्राक्षांना जागतिक बाजारपेठ
08 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
08 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा