E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
विदेश
ओबामा दांपत्याचा कमला हॅरिस यांना पाठिंबा
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते, माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला.
अमेरिकचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी निवडणुकीतून नुकतीच माघार घेतील असून त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचे नाव उमेदवारीसाठी सुचविले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी देखील कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्या बायडेन यांच्या उत्तराधिकारी होण्यास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. ओबामा दांपत्यांनी कमला हॅरिस यांना फोन करून पाठिंबा जाहीर केला. ओबामा दांपत्यांचे हॅरिस यांच्याशी पूर्वीपासून मैत्रिपूर्ण संबंध आहेत. मिशेल यांनी कमला यांचा उल्लेख त्यांची मुलगी असा केला. तसे संबोधणे माझ्यासाठी अभिमानाचे आहे. निवडणूक ऐतिहासिक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, हॅरिस यांनी ओबामा दांपत्याचे आभार मानले आहेत. ओबामा दांपत्याने प्रथमच हॅरिस यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामळे दोघेही त्यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न करणार असल्याचे तसेच त्यांच्या प्रचारासाठी आणि निधी संकलन करण्यास हातभार लावणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Related
Articles
समृद्धी मार्गावर अपघातात एक ठार
20 Jan 2025
चॅम्पियन्स करंडकानंतर गंभीरच्या भवितव्याबाबत होणार निर्णय?
15 Jan 2025
नायजेरियात गॅसोलीन टँकरच्या स्फोटात ८६ जणांचा मृत्यू
20 Jan 2025
रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटीला अपघात; ३० प्रवासी जखमी
14 Jan 2025
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या अटकेसाठी वॉरंट देण्याची विनंती
17 Jan 2025
महिला डॉक्टराची आत्महत्या

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरटीई प्रवेश प्रक्रिया २७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार
2
जबाबदारीचे तत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रूजावे
3
आता आठवा वेतन आयोग (अग्रलेख)
4
‘मित्र’साथ का सोडत आहेत?
5
कलंकित‘ट्यूलिप’!
6
वाचक लिहितात