E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
अकाली दल-भाजपमध्ये युतीची चर्चा निष्फळ
Samruddhi Dhayagude
11 Feb 2024
चंदीगड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपमध्ये झालेली युतीची चर्चा निष्फळ ठरली.भाजप पंजाबमधील लोकसभेच्या 13 पैकी 6 जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी करत आहे. अकाली दल जेव्हा एनडीएचा भाग होता तेव्हा तो 10 जागांवर निवडणूक लढवत होता आणि भाजप तीन जागांवर निवडणूक लढवत होती. त्यामुऴे तर अकाली दल भाजपला आता 6 जागा देण्यास तयार नाही. तसेच पंजाबचे भाजप नेतृत्वही युतीच्या बाजूने नसल्याने दोन्ही पक्षांमधील युतीची चर्चा फिस्कटली.
केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी नवे कृषी कायदे आणले होते, तेव्हा अकाली दलाने त्याचा विरोध करत एनडीएतून बाहेर पडले होते. त्यानंतर अकाली दलाने बहुजन समाज पक्षासोबत युती करून पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली.पंजाबमध्ये बसपचा चांगला प्रभाव असल्याने त्यांनी अकाली दलाला युती तोडायची नसल्याचेही सांगण्यात येते. सुखदेव सिंह धिंडसा यांचा गटही अकाली दलात सामील झाल्याची चर्चा आहे.
Related
Articles
कॅनडात वीस हजार भारतीय विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी
17 Jan 2025
सीमेचे रक्षण करणे बीएसएफची जबाबदारी : ममता
21 Jan 2025
रौनक टिळकच्या नाबाद अर्धशतकामुळे युनिकॉर्न संघाचा विजय
18 Jan 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा
18 Jan 2025
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-योल यांना अटक
20 Jan 2025
गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल
16 Jan 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जबाबदारीचे तत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रूजावे
2
आता आठवा वेतन आयोग (अग्रलेख)
3
‘मित्र’साथ का सोडत आहेत?
4
कलंकित‘ट्यूलिप’!
5
परदेशस्थ ‘देशी’ (अग्रलेख)
6
सत्यं, शिवं, सुंदरम !