E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
क्रीडा
सीईओ नियुक्तीवरून भारतीय ऑलिम्पिक संघटनेत दोन गट
Samruddhi Dhayagude
06 Feb 2024
नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये (आयओए) मुख्य कार्यकारी अधिकार्याच्या (सीईओ) नियुक्तीवरून दोन गट पडले आहेत. दोन गटांपेक्षा अध्यक्षा पी.टी.उषा विरुद्ध सरचिटणीस कल्याण चौबे या दोघांमध्येच तेढ निर्माण झाली आहे. चौबे यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय फुटबॉल संघटनेचे सचिव शाजी प्रभाकरन यांची अशीच हकालपट्टी केली होती आणि त्यानंतर कार्यकारिणी घेऊन हा निर्णय मंजूर करून घेतला. त्याचप्रमाणे ‘आयओए’च्या ‘सीईओ’ची आधी हकालपट्टी करून मग चौबे यांनी 13 फेब्रुवारीस कार्यकारिणी बोलाविल्याची नोटीस काढली आहे. यामुळे हा वाद चांगलाच चर्चेत आला.
चौबे यांनी ‘सीईओ’ अय्यर यांच्या हकालपट्टीवर कार्यकारी परिषदेच्या बहुतांश सदस्यांनी स्वाक्षर्या केल्याचा दावा केला आहे. ‘आयओए’ने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या वारंवार येणार्या कडक इशार्यांनंतर अखेर गेल्याच महिन्यात रघुराम अय्यर यांची ‘सीईओ’ म्हणून नियुक्ती केली होती. अय्यर इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाचे माजी अधिकारी होते. मात्र, कार्यकारिणी सदस्यांनी एका वरिष्ठ खेळाडूच्या दबावाखाली ही नियुक्ती झाल्याचा आरोप केला. नियुक्तीच्या बैठकीतच 12 सदस्यांचा अय्यर यांच्या नियुक्तीस विरोध होता असे म्हटले जात आहे.
या संदर्भात अध्यक्षा पी.टी. उषा यांनी हे सर्व कारस्थान लज्जास्पद आहे. मी काहीच चूक केलेले नाही, त्यामुळे मला घाबरण्याचे काहीच कारण नाही. अय्यर चांगेल अधिकारी असून, ते यापुढेही काम करत राहतील यात शंका नाही, असेही पी.टी. उषा म्हणाल्या. क्रीडा पत्रकार महासंघाच्या वतीने उषा यांचा गौरव करण्यात आला.
Related
Articles
इराणमध्ये दोन न्यायाधीशांची गोळ्या झाडून हत्या
19 Jan 2025
‘मित्र’साथ का सोडत आहेत?
19 Jan 2025
अभ्यासक्रम रचनेमागील तत्त्वे
22 Jan 2025
वाचक लिहितात
20 Jan 2025
भारतीय सैन्याचा ’आर्मी डे परेड’सोहळा उत्साहात
16 Jan 2025
पुणे विभागातील २० लाख लाभार्थ्यांना १०० दिवसांत घरकुले उपलब्ध करून द्यावीत : डवले
21 Jan 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आता आठवा वेतन आयोग (अग्रलेख)
2
कलंकित‘ट्यूलिप’!
3
‘मित्र’साथ का सोडत आहेत?
4
परदेशस्थ ‘देशी’ (अग्रलेख)
5
वाचक लिहितात
6
सत्यं, शिवं, सुंदरम !