E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
महिलांना दरमहा अडीच हजार; 200 युनिट वीज मोफत
Samruddhi Dhayagude
18 Nov 2023
तेलंगणात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्यामध्ये महिलांना दरमहा 2500 रुपये, गॅस सिलिंडर 500 रुपयाला तसेच 200 युनिट मोफत वीज अशा घोषणांचा समावेश आहे.खर्गे यांनी तेलंगणात ’अभय हस्तम‘ हा 42 पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
त्यानंतर खर्गे म्हणाले, राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास ’रायतू भरोसा’ योजनेअंतर्गत शेतकर्यांना दरवर्षी 15,000 रुपयांची गुंतवणूक मदत, तर शेतात काम करणार्या मजुरांना 12,000 रुपये दिले जातील. चेयुता अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 4,000 सामाजिक पेन्शन आणि 10 लाखांचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाईल.
आम्ही तेलंगणाला दिलेल्या सर्व हमींची अंमलबजावणी करू. जाहिरनामा आमच्यासाठी गीता, कुराण किंवा बायबल सारखा आहे. पहिल्या कॅबिनेट बैठकीत अंमलबजावणीसाठी या सर्व हमी मंजूर केल्या जातील. आम्ही कर्नाटकात काही आश्वासने दिली होती, ती आता लागू केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मिळून कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस नक्कीच सत्तेवर येईल. काँग्रेस पक्ष तेलंगणातील लोकांच्या प्रगतीसाठी, त्यांना सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरण देण्यासाठी कटिबद्ध आहे.आमच्या सहा हमी योजना तेलंगणाचे स्वप्न साकार करण्यास मदत करतील, असेही ते म्हणाले.
Related
Articles
पुणे विभागातील २० लाख लाभार्थ्यांना १०० दिवसांत घरकुले उपलब्ध करून द्यावीत : डवले
21 Jan 2025
मणिपूर विजेता, हरियाणा उपविजेता; महाराष्ट्र संघास दोन रौप्य पदकांसह सहा पदके
22 Jan 2025
आध्यात्मिक नेतृत्व, निर्मिती पुरस्कार आणि बिझक्वीन उपक्रमांचा कार्यक्रम
21 Jan 2025
वाल्मिक कराडच्या दुसर्या पत्नीची पुण्यात अनेक ठिकाणी मालमत्ता
20 Jan 2025
महाकुंभमेळ्यातून होणार चार लाख कोटींची कमाई
21 Jan 2025
आयोगामुळे निवडणुका यशस्वी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आता आठवा वेतन आयोग (अग्रलेख)
2
‘मित्र’साथ का सोडत आहेत?
3
कलंकित‘ट्यूलिप’!
4
अभ्यासक्रम रचनेमागील तत्त्वे
5
बायडन यांच्या काळातील ७८ निर्णय ट्रम्प सरकारकडून रद्द
6
शेतकरी आंदोलक २१ जानेवारीला दिल्लीकडे कूच करणार