E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ताजमहालचे पर्यटक पाच वर्षांत वाढले
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
नवी दिल्ली
: आग्रा येथील ताजमहाल देश आणि विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या पाच वर्षांत तो पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. कारण तिकिटाची विक्री वाढली आहे. या संदर्भातील आकडेवारी सरकारने संसदेत दिली.ताजमहालचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. तिकिटांची विक्री विभागाकडून केली जाते.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी या संदर्भातील आकडेवारी लेखी उत्तरात गुरुवारी दिली. गेल्या पाच वर्षांत ताजमहालच्या प्रवेश तिकिटांच्या विक्रीची संख्या वाढली आहे. त्यानी २०१९ -२०२० ते २०२३- २०२४ दरम्यानची आकडेवारी सादर केली. आर्थिक वर्ष २०१९ ते २०२० दरम्यान, आग्रा किल्ला आणि दिल्लीतील कुतुब मीनार तिकीट विक्रीत दुसरा आणि तिसरा होता. २०२० ते २०२१ मध्ये तामिळनाडूतील मल्लापुरम पर्यटन स्थळ आणि कोणार्क येथील सूर्यमंदिर दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर होते. २०२३ ते २०२४ दरम्यान दिल्लीचा कुतुब मीनार आणि लाल किल्ला दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर होता, असे त्यांनी सांगितले.
Related
Articles
हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप
25 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Apr 2025
पंजाबने बंगळुरूला ५ फलंदाज राखून नमविले
20 Apr 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची लूट
21 Apr 2025
दहशतवादी?... ते तर स्वातंत्र्यसैनिक!
26 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप
25 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Apr 2025
पंजाबने बंगळुरूला ५ फलंदाज राखून नमविले
20 Apr 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची लूट
21 Apr 2025
दहशतवादी?... ते तर स्वातंत्र्यसैनिक!
26 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप
25 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Apr 2025
पंजाबने बंगळुरूला ५ फलंदाज राखून नमविले
20 Apr 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची लूट
21 Apr 2025
दहशतवादी?... ते तर स्वातंत्र्यसैनिक!
26 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप
25 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Apr 2025
पंजाबने बंगळुरूला ५ फलंदाज राखून नमविले
20 Apr 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची लूट
21 Apr 2025
दहशतवादी?... ते तर स्वातंत्र्यसैनिक!
26 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
सुखधारांची प्रतीक्षा
3
भाजपची तामिळ खेळी
4
वाहन उद्योग वेगात
5
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
6
राज-उद्धव एकत्र येणार?