E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
समाज माध्यमे वापरण्यास तेरा वर्षांखालील मुले पात्र
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
बंदी घालण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला
नवी दिल्ली
: तेरा वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारा एक अर्ज सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे. न्यायाधीश बी. आर. गवई आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने अर्जदाराच्या वकिलाला सांगितले की, अशी बंदी घालण्याचा भाग धोरणाशी संबंधित आहे. त्यामुळे तुम्ही त्याबाबत संसदेला विचारा. आम्ही अर्जाचा विचार करणार नसल्याने तो फेटाळत आहोत. मात्र, अर्जदाराला सबंधित प्रशासनाकडे म्हणणे मांडण्यास मुभा दिली. तशी मांडणी सादर केली तर कायदा त्याबाबत आठ आठवड्यांत विचार करु शकेल, असेही म्हटले आहे.
दरम्यान, झेप फाउंडेशनने अर्ज केला होता. त्यात म्हटले होते की, समाज माध्यम व्यासपीठ हातळण्यापूर्वी बायोमेट्रीक ओळख यंत्रणा निर्माण करावी. त्या माध्यमातून समाज माध्यम वापरणार्या १३ वर्षांखालील मुलांवर नियंत्रण येईल, याबाबत केंद्र आणि संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली होती. मोहिनी प्रिया यांच्या माध्यमातून फाउंडेशनने अर्ज केला होता. जी समाज माध्यमे मुलांच्या संरक्षण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करतील. त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणीही केली होती.
Related
Articles
होय, अतिरेक्यांना आम्हीच पोसले!
26 Apr 2025
उत्तर प्रदेशात खांदेपालट ३३ प्रशासकीय अधिकार्यांच्या बदल्या
23 Apr 2025
अमेरिकेच्या येमेनवरील हल्ल्यात बळींची संख्या ७४ वर
21 Apr 2025
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
22 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
पूर्णानगर येथे आंबा महोत्सव
27 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
2
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
3
बिहारसाठी तयारी (अग्रलेख)
4
वैचारिक जागृतीचे व्यासपीठ
5
‘ज्येष्ठांप्रमाणे तरुणांमध्ये हास्य चळवळ रूजावी’
6
महसुली नोंदीतील बदलामुळे देवस्थान जमिनींची विक्री बेकायदा