E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
विमानतळाला शेतकर्यांचा विरोध; बेमुदत उपोषण सुरू
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
सासवड
(वार्ताहर) : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकर्यांनी विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकर्यांनी सासवड (ता. पुरंंदर) येथील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणास बसले आहेत. या वेळी शेतकर्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आपला ठाम विरोध असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ विरोधात बाधीत शेतकर्यांचे आमरण उपोषणा मध्ये पुरंदर तालुक्यातील एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, या गावांवर शासनाने जबरदस्तीने विमानतळ लादत आहे. सरकारे सर्वेक्षण भुसंपादन जबरदस्तीने सुरू केले आहे. या निषेधार्थ शेतकर्यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
राज्यकर्त्यांनी आपल्या जमिनी द्याव्यात
कोणत्याही परिस्थितीमध्ये विमानतळाला आमचा विरोध आहे. ज्यांना विमानतळ व्हावे असे वाटते त्या राज्यकर्त्यांनी आपल्या जमिनी द्याव्यात. सामान्य शेतकर्यांना वेठीस धरु नये, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी सांगितले. यावेळी पंचायतसमिती माजी शिक्षण विस्तार अधिकारी पी. एस. मेमाणे, पारगावचे सरपंच ज्योती मेमाणे, उपसरपंच चेतन मेमाणे, एखतपुरच्या सरपंच शितल टिळेकर, कुंभारवळणच्या सरपंच मंजुषा गायकवाड, निरा मार्केट कमिटिचे माजी सभापती महादेव टिळेकर, नामदेव कुंभारकर, सतिश कुंभारकर, रामदास होले, मनिष हगवणे, विकास कुंभारकर, सोमनाथ कुंभारकर, विठ्ठल मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, देविदास कामठे, कुंभारवळण माजी सरपंच अमोल कामठे, महादेव कुंभारकर, प्रताप कुंभारकर, हरिभाऊ मेमाणे, मच्छिंद्र कुंभारकर, गौरव जगताप, वर्षा मेमाणे, अनिल मेमाणे, सुनिल मेमाणे, राजेंद्र कुंभारकर आदी शेतकरी उपस्थित होते.
Related
Articles
‘समसारा’ २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
22 Apr 2025
पुणे येथे क्रिकेटचे प्रदर्शनाचे आयोजन
26 Apr 2025
पीएमपीत चालकांसह आता वाहकही कंत्राटी
22 Apr 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरण हे राजकीय कारस्थान : कन्हैया कुमार
22 Apr 2025
भामा आसखेड धरण परिसरातील बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाईची टांगती तलवार
23 Apr 2025
‘आम्हाला तुमचा सदैव अभिमान असेल...’
24 Apr 2025
‘समसारा’ २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
22 Apr 2025
पुणे येथे क्रिकेटचे प्रदर्शनाचे आयोजन
26 Apr 2025
पीएमपीत चालकांसह आता वाहकही कंत्राटी
22 Apr 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरण हे राजकीय कारस्थान : कन्हैया कुमार
22 Apr 2025
भामा आसखेड धरण परिसरातील बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाईची टांगती तलवार
23 Apr 2025
‘आम्हाला तुमचा सदैव अभिमान असेल...’
24 Apr 2025
‘समसारा’ २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
22 Apr 2025
पुणे येथे क्रिकेटचे प्रदर्शनाचे आयोजन
26 Apr 2025
पीएमपीत चालकांसह आता वाहकही कंत्राटी
22 Apr 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरण हे राजकीय कारस्थान : कन्हैया कुमार
22 Apr 2025
भामा आसखेड धरण परिसरातील बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाईची टांगती तलवार
23 Apr 2025
‘आम्हाला तुमचा सदैव अभिमान असेल...’
24 Apr 2025
‘समसारा’ २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
22 Apr 2025
पुणे येथे क्रिकेटचे प्रदर्शनाचे आयोजन
26 Apr 2025
पीएमपीत चालकांसह आता वाहकही कंत्राटी
22 Apr 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरण हे राजकीय कारस्थान : कन्हैया कुमार
22 Apr 2025
भामा आसखेड धरण परिसरातील बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाईची टांगती तलवार
23 Apr 2025
‘आम्हाला तुमचा सदैव अभिमान असेल...’
24 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
खंडाळा परिसरातील अपघातात तिघांचा मृत्यू
2
पुढील हजार वर्षांचा विचार करुन धोरण आखले : मोदी
3
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
4
केंद्रात आपलेच सरकार; खुशाल चौकशी करा
5
व्यापारयुद्धाचा भारतीय ‘अॅपल’ला फायदा
6
ठाकरे स्टोरी : साद, प्रतिसाद आणि पडसाद