E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रुग्णालयाने दिला होता मुल दत्तक घेण्याचा सल्ला
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
चौकशी समितीचा दावा
पुणे
: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयावर झालेल्या आरोपानंतर एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या अहवालामध्ये तनिषा भिसे २०२० पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होत्या, असे म्हटले आहे. याचबरोबर भिसे यांच्यावर २०२२ साली एक शस्त्रक्रियाही झाली असून त्यामध्ये त्यांना खर्चाच्या ५० टक्के रकमेची सूट देण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, या चौकशी समितीच्या अहवालात असेही म्हटले की, या पीडित महिलेची सुखरूप प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने रुग्णालयाने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालात दावा करण्यात आला की, पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी दर सात दिवसांनी यायला सांगितले होते.
पण पीडित महिला तपासणीसाठी येत नव्हती. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो की, आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी ३ वेळा करून घेणे आवश्यक असते. पण पीडित महिलेने ही तपासणी केली नाही. १५ मार्च रोजी पीडित महिला इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन डॉक्टर घैसास यांना भेटली होती. अतिशय जोखमीच्या व धोकादायक गर्भधारणेबाबत डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. तसेच त्यांना दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. परंतु त्या तपासणीसाठी आल्या नाहीत.
Related
Articles
पाकिस्तानात बॉम्बस्फोट; चार सैनिक ठार
26 Apr 2025
महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घ साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा
26 Apr 2025
पावसाळीपूर्व कामांसाठी महापालिकेची संयुक्त बैठक
23 Apr 2025
युरोपातील देशांत वीजपुरवठा खंडीत
29 Apr 2025
छुप्या युद्धाचा भाग
27 Apr 2025
थायलंड पोलिसांचे विमान कोसळले; ६ ठार
26 Apr 2025
पाकिस्तानात बॉम्बस्फोट; चार सैनिक ठार
26 Apr 2025
महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घ साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा
26 Apr 2025
पावसाळीपूर्व कामांसाठी महापालिकेची संयुक्त बैठक
23 Apr 2025
युरोपातील देशांत वीजपुरवठा खंडीत
29 Apr 2025
छुप्या युद्धाचा भाग
27 Apr 2025
थायलंड पोलिसांचे विमान कोसळले; ६ ठार
26 Apr 2025
पाकिस्तानात बॉम्बस्फोट; चार सैनिक ठार
26 Apr 2025
महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घ साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा
26 Apr 2025
पावसाळीपूर्व कामांसाठी महापालिकेची संयुक्त बैठक
23 Apr 2025
युरोपातील देशांत वीजपुरवठा खंडीत
29 Apr 2025
छुप्या युद्धाचा भाग
27 Apr 2025
थायलंड पोलिसांचे विमान कोसळले; ६ ठार
26 Apr 2025
पाकिस्तानात बॉम्बस्फोट; चार सैनिक ठार
26 Apr 2025
महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घ साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा
26 Apr 2025
पावसाळीपूर्व कामांसाठी महापालिकेची संयुक्त बैठक
23 Apr 2025
युरोपातील देशांत वीजपुरवठा खंडीत
29 Apr 2025
छुप्या युद्धाचा भाग
27 Apr 2025
थायलंड पोलिसांचे विमान कोसळले; ६ ठार
26 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बैसारन येथे अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक
2
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश
3
गुलाबप्रेमी जयंतराव टिळक
4
नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)
5
चमकते तेच सोने (अग्रलेख)
6
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)