E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कृत्रिम बुद्धीमत्तेत भारत मोठी प्रगती करेल
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
पुणे
: देशात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स वापराचे प्रमाण वाढत आहे. या क्षेत्रात देशाने उशिराने सुरवात केली असली तरी, भविष्यात आपला देश मोठी प्रगती करेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि एमईएसचे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बीसी टू एडी’ अर्थात बिफोर चॅटजीपीटी टू एआय डिसरप्शन’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, सचिव रोहन दामले, शिक्षण संचालक नेहा दामले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. संजय सोनावणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंटर डिसिप्लिनरी स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत, सीएसीपीईचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा, परिषदेच्या समन्वयिका डॉ. श्रद्धा नाईक, एमईएसचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, एमईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, एमईएसच्या नियामक मंडळाचे सदस्य राहुल मिरासदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाचे संचालक डॉ. सुदाम शेळके आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे क्रीडा संचालक डॉ. उमेश बिबवे आदी यावेळी उपस्थित होते.
Related
Articles
दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली
27 Apr 2025
मेधा पाटकर यांना अटक व सुटका
26 Apr 2025
सोन्याने ओलांडला लाखाचा टप्पा
23 Apr 2025
बंदीपुरात दहशतवादी हस्तक ठार
25 Apr 2025
गुजरातचे राजस्तानसमोर २१० धावांचे आव्हान
29 Apr 2025
सोमनाथ सीमा भिंतीची उंची सहा फूट पुरेशी
29 Apr 2025
दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली
27 Apr 2025
मेधा पाटकर यांना अटक व सुटका
26 Apr 2025
सोन्याने ओलांडला लाखाचा टप्पा
23 Apr 2025
बंदीपुरात दहशतवादी हस्तक ठार
25 Apr 2025
गुजरातचे राजस्तानसमोर २१० धावांचे आव्हान
29 Apr 2025
सोमनाथ सीमा भिंतीची उंची सहा फूट पुरेशी
29 Apr 2025
दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली
27 Apr 2025
मेधा पाटकर यांना अटक व सुटका
26 Apr 2025
सोन्याने ओलांडला लाखाचा टप्पा
23 Apr 2025
बंदीपुरात दहशतवादी हस्तक ठार
25 Apr 2025
गुजरातचे राजस्तानसमोर २१० धावांचे आव्हान
29 Apr 2025
सोमनाथ सीमा भिंतीची उंची सहा फूट पुरेशी
29 Apr 2025
दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली
27 Apr 2025
मेधा पाटकर यांना अटक व सुटका
26 Apr 2025
सोन्याने ओलांडला लाखाचा टप्पा
23 Apr 2025
बंदीपुरात दहशतवादी हस्तक ठार
25 Apr 2025
गुजरातचे राजस्तानसमोर २१० धावांचे आव्हान
29 Apr 2025
सोमनाथ सीमा भिंतीची उंची सहा फूट पुरेशी
29 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बैसारन येथे अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक
2
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश
3
नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)
4
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)
5
हल्लेखोरांना कल्पना नसेल अशी शिक्षा देऊ
6
चंदननगरमध्ये वसाहतीत आग