E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
रत्नागिरी
: रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड पोलिस ठाणे हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्या १३ बांगलादेशी नागरिकांना रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने ६ महिन्यांच्या साध्या कैदेसह प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मुख्य न्यायाधिश निखिल गोसावी यांनी हा निकाल दिला.
पूर्णगड पोलिस ठाणे हद्दीत काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नोव्हेंबरमध्ये १३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. या बांगलादेशी नागरिकांकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. यानंतर रत्नागिरी पोलीस दलाने पासपोर्ट अधिनियम आणि परदेशी व्यक्ति अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण करत मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.याप्रकरणी झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी १३ आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी ६ महिन्यांची साधी कैद आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
Related
Articles
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)
25 Apr 2025
आळंदीत महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जन स्तंभास धोका
23 Apr 2025
अमेरिकेच्या येमेनवरील हल्ल्यात बळींची संख्या ७४ वर
21 Apr 2025
सुरक्षा यंत्रणांकडून १७५ संशयित ताब्यात
27 Apr 2025
काश्मिरला गेलेल्या ५२० पर्यंटकांशी संपर्क
24 Apr 2025
केरळच्या हॉटेलना बाँबची धमकी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जानवे काढण्यास नकार; विद्यार्थ्याला परीक्षेपासून रोखले
2
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
3
बिहारसाठी तयारी (अग्रलेख)
4
वैचारिक जागृतीचे व्यासपीठ
5
‘ज्येष्ठांप्रमाणे तरुणांमध्ये हास्य चळवळ रूजावी’
6
महसुली नोंदीतील बदलामुळे देवस्थान जमिनींची विक्री बेकायदा