E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मोटार-एसटी बस अपघातात एक ठार
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
रत्नागिरी : मोटार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण किरकोळ जखमी झाला. रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
विकास नौसरे (वय ३४, रा. मुंबई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. स्वस्ति फायनान्स या मायक्रो फायनान्स कंपनीच्या मोटारीची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. मोटारीत कंपनीचे पाच कर्मचारी होते. हे सर्वजण चेंबूरमधून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. अपघातात विकास नौसरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते कंपनीत युनिट व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Related
Articles
काकांना विश्वासात घ्यावेच लागते...
14 Apr 2025
मुलींच्या सुरक्षेसाठी सजग होणे गरजेचे : डॉ. गोर्हे
12 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार
09 Apr 2025
तुळजाभवानी मंदिरात आरोपी पुजार्यांना बंदी
10 Apr 2025
पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्या क्रमांकावर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार
2
रेपो दरात पुन्हा कपात
3
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
4
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
5
दूरसंचार सेवा महागणार
6
अनर्थाला निमंत्रण (अग्रलेख)