E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन ,विदेश
अमेरिकन अभिनेते क्लिमर यांचे निधन
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
लॉस एंजलीस
: अमेरिकेचे अभिनेते व्हाल क्लिमर यांचे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. टॉप गन आणि बॅटमन फॉरेएव्हर, द डोअर या सारख्या गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी काम केले होते. घशाच्या कर्करोगाने आजारी ते होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निमोनिया झाला होता मंगळवारी लॉस एंजलीस येथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी मर्सिडिस आहे.
क्लिमर यांनी १९८० आणि ९० दशकांत बहारदार अभिनय करुन हॉलीवूड गाजवले होते. सर्वोत्कृष्ट व्यक्ती आणि कामात आनंद लुटणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. १९८४ मध्ये त्यांनी स्पाय स्पूफ टॉप सिक्रेट या चित्रपटात प्रथम अभिनय केला. त्यानंतर रिअल जीनियस, मॅकगर्बर आणि किस किस बँग बँग या विनोदी चित्रपटांतही काम केले होते.
Related
Articles
रोहित शर्माचा अनोखा विक्रम
15 Apr 2025
वाचक लिहितात
15 Apr 2025
तामिळनाडू-आंध्र प्रदेशात १ हजार ३३२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी
10 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
14 Apr 2025
केंद्राची नोकर भरती योजना फसवी
12 Apr 2025
रोहित शर्माचा अनोखा विक्रम
15 Apr 2025
वाचक लिहितात
15 Apr 2025
तामिळनाडू-आंध्र प्रदेशात १ हजार ३३२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी
10 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
14 Apr 2025
केंद्राची नोकर भरती योजना फसवी
12 Apr 2025
रोहित शर्माचा अनोखा विक्रम
15 Apr 2025
वाचक लिहितात
15 Apr 2025
तामिळनाडू-आंध्र प्रदेशात १ हजार ३३२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी
10 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
14 Apr 2025
केंद्राची नोकर भरती योजना फसवी
12 Apr 2025
रोहित शर्माचा अनोखा विक्रम
15 Apr 2025
वाचक लिहितात
15 Apr 2025
तामिळनाडू-आंध्र प्रदेशात १ हजार ३३२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी
10 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
14 Apr 2025
केंद्राची नोकर भरती योजना फसवी
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार
2
रेपो दरात पुन्हा कपात
3
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
4
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
5
दूरसंचार सेवा महागणार
6
अनर्थाला निमंत्रण (अग्रलेख)