E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
सीबीआयची कारवाई
नवी दिल्ली
: छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सहा हजार कोटींच्या महादेव अॅप ऑनलाइन बेटिंग गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बघेल यांना आरोपी क्रमांक सहा बनवण्यात आले आहे.
मागील आठवड्यात सीबीआयने बघेल यांच्या निवासस्थानासह ६० ठिकाणी छापे घातले होते. यात भिलाईचे आमदार देवेंद्र यादव यांसह अनेक राजकारणी, नोकरशहा आणि पोलिस अधिकार्यांच्या ठिकाणांचा समावेश होता. या प्रकरणात सीबीआयने महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल, सौरभ चंद्राकर, आशिम दास, सतीश चंद्राकर, चंद्रभूषण वर्मा, भीम सिंह यांसह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बघेल यांच्या कार्यकाळात महादेव अॅपला संरक्षण देण्यात आल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात, तत्कालीन मुख्यमंत्री बघेल यांना ५०८ कोटी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
Related
Articles
दिल्ली आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वांत गजबजले
16 Apr 2025
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी १२ जणांना अटक
14 Apr 2025
सिंहगडावर परदेशी पर्यटकासोबत गैरव्यवहार करणार्यांवर गुन्हा
13 Apr 2025
मनोज कुमार यांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन
13 Apr 2025
पीएमपीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेर्यांचा होणार वापर
12 Apr 2025
खैबरमध्ये गोळीबारात दोन दहशतवादी ठार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!