E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
खाणसम्राट अनिल अग्रवाल यांचे मत
नवी दिल्ली
: भारतीय भूगर्भशास्त्र जगात सर्वोत्तम असून उद्योगपती खनिजांच्या उत्खनात अव्वल आहेत. विकसित भारतासाठी ते योगदान देत आहेत. देशाला अधिक समृद्ध बनविण्यासाठी खनिजांचे उत्खनन अधिकाधिक केले पाहिजे, असे मत खाणसम्राट, वेदांता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी व्यक्त केले.
भारतीय भूमी तेल, वायू, बॉक्साइट, कोळसा, लोखंड, तांबे आणि दुर्मीळ खनिजांनी युक्त आहे.
त्याचे उत्खनन अधिक करण्याची गरज व्यक्त करताना अग्रवाल म्हणाले, भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी उत्खनन करण्याची संधी सोडता कामा नये. देशाात खनिज विपुल असताना देखील आपण ६० टक्के खजिनांची आयात करत आहोत. त्यामध्ये तेल, वायू, सोने, तांबे, हिरे आणि अन्य धातूंचा समावेश आहे. विविध देश खाणकाम करत समृद्ध झाले आहेत. त्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम आशियातील देशांचा समावेश आहे. आता भारताने दुर्मीळ नैसर्गिक साधन संपत्तीचा अर्थात खनिजांचे उत्खननावर भर दिला पाहिजे, असे आवाहन केले. त्या माध्यमातून विकास आणि समृद्धीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Related
Articles
मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून ‘आषाढीवारी’ पूर्वतयारीचा आढावा
08 Apr 2025
मंत्रिमंडळ होणार हायटेक; मंत्र्यांना मिळणार आयपॅड
10 Apr 2025
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका
08 Apr 2025
मेघालयाच्या मुख्य सचिवांचा उजबेकिस्तानमध्ये मृत्यू
08 Apr 2025
रजत पाटीदारने नाकारला सामनावीराचा पुरस्कार
09 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
6
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज