E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सोमवारी १०० वा प्रयोग
पुणे
: अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांचा ’नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम शंभरीत पदार्पण करत आहे. या कार्यक्रमाचा १०० वा प्रयोग येत्या सोमवारी सायंकाळी ५:३० वाजता, कोथरूड यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. अतुल अरुण दाते व मॅजेस्टिक लँडमार्क्स यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रसिकांसाठी उपलब्ध असतील अशी माहिती अतुल दाते यांनी दिली.
‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, पल्लवी पारगांवकर व वर्षा जोशी हे प्रमुख गायक कलाकार सहभागी होणार आहेत. अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते हे वडिलांच्या विविध आठवणींना दृकश्राव्य माध्यम व संवादातून उजाळा देणार आहेत. मंदार आपटे हे प्रसिद्ध गायक व संगीतकार आहेत. ‘ती सध्या काय करते’ या लोकप्रिय चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन आपटे यांनी केले आहे. तर पल्लवी पारगांवकर या प्रसिध्द गायिका असून वर्षा जोशी या जागतिक भावगीत स्पर्धेच्या विजेत्या आहेत. नवा शुक्रतारा कार्यक्रमाची संकल्पना अतुल दाते यांची असून ते स्वतः या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
Related
Articles
कामरा मुंबईत आल्यावर त्याचे ‘शिवसेना पद्धतीने ’स्वागत'
09 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Apr 2025
सांघिक कामगिरी महत्वाची...
10 Apr 2025
अपघातात युवकाचा मृत्यू
10 Apr 2025
नवीन घरांच्या मागणीत घट
15 Apr 2025
अक्षर पटेलने अवघ्या ४ सामन्यांतच मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम
12 Apr 2025
कामरा मुंबईत आल्यावर त्याचे ‘शिवसेना पद्धतीने ’स्वागत'
09 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Apr 2025
सांघिक कामगिरी महत्वाची...
10 Apr 2025
अपघातात युवकाचा मृत्यू
10 Apr 2025
नवीन घरांच्या मागणीत घट
15 Apr 2025
अक्षर पटेलने अवघ्या ४ सामन्यांतच मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम
12 Apr 2025
कामरा मुंबईत आल्यावर त्याचे ‘शिवसेना पद्धतीने ’स्वागत'
09 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Apr 2025
सांघिक कामगिरी महत्वाची...
10 Apr 2025
अपघातात युवकाचा मृत्यू
10 Apr 2025
नवीन घरांच्या मागणीत घट
15 Apr 2025
अक्षर पटेलने अवघ्या ४ सामन्यांतच मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम
12 Apr 2025
कामरा मुंबईत आल्यावर त्याचे ‘शिवसेना पद्धतीने ’स्वागत'
09 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Apr 2025
सांघिक कामगिरी महत्वाची...
10 Apr 2025
अपघातात युवकाचा मृत्यू
10 Apr 2025
नवीन घरांच्या मागणीत घट
15 Apr 2025
अक्षर पटेलने अवघ्या ४ सामन्यांतच मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार
2
रेपो दरात पुन्हा कपात
3
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
4
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
5
दूरसंचार सेवा महागणार
6
अनर्थाला निमंत्रण (अग्रलेख)