E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
यंदा सर्व नक्षत्रांत समाधानकारक पाऊस
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
ढोकसांगवीत पर्जन्यमानाचे आढीवाचन
रांजणगाव
, (वार्ताहर) : हिंदू वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र पंचांग पुजन करण्यात येते. पंचांग वाचन करुन पुढील वर्षभराच्या परिस्थितीचा अंदाज व्यक्त केला जातो. ढोकसांगवी येथे आढी वाचनाची परंपरा आहे. या आढी वाचनानुसार दोन नक्षत्र सोडून सर्व नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच धनधान्याचे देखील चांगले उत्पन्न होणार असल्याचा शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावर्षीचे वातावरण हे कडधान्यासाठी चांगले असेल, असे ग्रामपुरोहित चंद्रकांत श्रीमंत यांनी सांगितले.
ढोकसांगवी, (ता. शिरुर) येथील महादेव मंदिरात पारंपारिक प्रथेप्रमाणे सर्व ग्रामस्थ जमले होते. जमिनीमध्ये खोलगट आढ्या बनवून द्रोणात सर्व प्रकारचे धान्य मांडण्यात आले होते. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुरोहित चंद्रकांत श्रीमंत व देवाचे पुजारी शरद गुरव यांनी त्या आढ्या उघडल्या. धान्याच्या ओलसरपणाच्या अंदाजावरुन त्या पिकाची स्थिती उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आली. आढी पुजन व पंचांग वाचन ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडले. देवाची आरती पोलिस पाटील दिपक मलगुंडे यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाल्यानंतर आढी पुजन करण्यात आले. दरम्यान, कारेगाव, रांजणगाव गणपती, बाभूळसर खुर्द, निमगाव भोगी, सोनेसांगवी, खंडाळे, पिंपरी दुमाला, वाघाळे, वरुडे व सरदवाडी येथेही गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
Related
Articles
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
जनतेचे सेवक समजून कामे करा
06 Apr 2025
आरोग्य विमाधारकांना दिलासा
04 Apr 2025
भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे कलाकाराचे उद्दिष्ट असावे
06 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
जनतेचे सेवक समजून कामे करा
06 Apr 2025
आरोग्य विमाधारकांना दिलासा
04 Apr 2025
भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे कलाकाराचे उद्दिष्ट असावे
06 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
जनतेचे सेवक समजून कामे करा
06 Apr 2025
आरोग्य विमाधारकांना दिलासा
04 Apr 2025
भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे कलाकाराचे उद्दिष्ट असावे
06 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
जनतेचे सेवक समजून कामे करा
06 Apr 2025
आरोग्य विमाधारकांना दिलासा
04 Apr 2025
भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे कलाकाराचे उद्दिष्ट असावे
06 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
मलेशियातील आगीत १०० जखमी
4
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
5
विश्वासही द्या (अग्रलेख)
6
हाँगकाँगमधील सहा चिनी अधिकार्यांवर निर्बंध