E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भारतीय वारकरी मंडळाच्या बोधचिन्हाचे अनावरण
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
पुणे
: भारतीय वारकरी मंडळ अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संत विचार जनमानसात व्यापक प्रमाणावर घडविण्याच्या हेतूने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यानिमित्त भारतीय वारकरी मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण पदाधिकार्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष धनंजय बडदे, उपाध्यक्ष सुनील रासने, खजिनदार महेश तुरे, विणेकरी संदीप सपकाळ, कार्यवाह अखिल झांजले, सह कार्यवाह सुभाष साळुंखे, महेश नरळे, केदार कवडे व हिशोब तपासणी रवींद्र भरम तसेच कार्यकारणी सदस्य सूर्यकांत दगडे, धनंजय वसवे, नितीन निम्हण, दिनेश लखेरी, राजेश वांजपे, सौरभ करडे, प्रथमेश कावनकर उपस्थित होते.
भारतीय वारकरी मंडळातर्फे अडीच महिने पुणे शहरातील विविध विठ्ठल मंदिरे, गणपती मंदिरे, देवीची मंदिरे, मारुती मंदिरे आशा वेगवेगळ्या मंदिरामध्ये वासंतीक उटी भजनाचे आयोजन केले आहे. भारतीय वारकरी मंडळामध्ये सुमारे ८० भजनी मंडळे सभासद आहेत. प्रत्येक मंडळाला स्वतःचा पूर्व इतिहास असून आजदेखील मंदिरांमध्ये नित्याने भजने केली जातात. मंडळाच्या कीर्तन महोत्सव, दिंडी सोहळा, पारायणे, प्रवचने अशा धार्मिक उपक्रमांचे आयोजन तसेच समाजातील विशेषतः तरूण पिढीमध्ये ‘भक्तीशक्ती’ संस्काराच्या माध्यमातून प्रगल्भ कार्यसंस्कृती व ज्ञानसंपादनाची प्रवृत्ती रुजावी यासाठी संतपर व वारकरी संप्रदायाशी निगडित प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्रे, संस्कार शिबिरे, व्याख्यानमाला अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचा घेण्यात येणार आहेत.
Related
Articles
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ कायम
09 Apr 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
अमेरिकेविरोधात ब्राझिलने उपसले व्हिसाचे अस्त्र
08 Apr 2025
म्यानमार भूकंपबळींची संख्या २ हजार ७०० वर
02 Apr 2025
प्रियांश आर्याच्या शतकामुळे पंजाबचा विजय
09 Apr 2025
अनोख्या तंत्रासह डक्टल स्टेंटिंग प्रक्रियेमुळे जन्मजात हृदयदोष असलेल्या नवजात शिशुला नवजीवन
07 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
मलेशियातील आगीत १०० जखमी
4
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
5
हाँगकाँगमधील सहा चिनी अधिकार्यांवर निर्बंध
6
विश्वासही द्या (अग्रलेख)